facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘बाहुबली 2’ फर्स्ट लूक रिलीज पहा Video

‘बाहुबली 2’ फर्स्ट लूक रिलीज पहा Video

आवाज न्यूज नेटवर्क-

‘बाहुबली 2′ या सिनेमाचा पोस्टर १८व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल दरम्यान रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता प्रभास याचा दमदार लूक पहायला मिळतो. या पोस्टरमध्ये एक लोखंडाची मोठी चैन हातात घेऊन अभिनेता प्रभास उभा पहायला मिळत आहे

‘बाहुबली 2′ हा सिनेमा कधी रिलीज होतो याकडे सर्वच प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, २००५ साली रिलीज झालेल्या बाहुबली सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा प्रश्न भेडसावत आहे. आता ‘बाहुबली 2′ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असुन या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *