facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / दिघीतल्या चिमुकलीला गुजरातमध्ये नेऊन बलात्कार
download-3

दिघीतल्या चिमुकलीला गुजरातमध्ये नेऊन बलात्कार

आवाज न्यूज नेटवर्क

पिंपरी-

पिडीत मुलगी दिघी परिसरातील रहिवासी असून, ती 13 वर्षांची आहे. मुलीची आजी आजारी आहे. आजीच्या उपचारासाठी मुलगी आपल्या आईसोबत गुजरात येथे गेली होती. गुजरात येथील काटवाड या गावात ते राहत होते. 5 सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास आरोपी तिच्या घरी गेले. तुला आजीने बोलावले आहे असे सांगून मोटारीत बसवून तिचे अपहरण केले. आरोपी जयसिंगने तिला गुंगीचे औषध देऊन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

आजीच्या उपचारासाठी आईसोबत गुजरातमध्ये गेलेल्या दिघी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला आजीने बोलावले असल्याचे सांगत तिचे अपहरण करुन चार जणांच्या टोळक्‍याने तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार गुजरातमधील सांबरकाटा येथे घडला.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयसिंग शशीकपूर सलाट, फरुटा शशीकपूर सलाट, गुप्ता रणजीत सलाट आणि फोटु रणजित सलाट (सर्व रा. काटवाड, जिल्हा सांबरकाट, गुजरात) या नराधमांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली मोटे-मरळे तपास करत आहेत.

subscribe us on youtube 

 

 

आवाज न्यूज नेटवर्क पिंपरी- पिडीत मुलगी दिघी परिसरातील रहिवासी असून, ती 13 वर्षांची आहे. मुलीची आजी आजारी आहे. आजीच्या उपचारासाठी मुलगी आपल्या आईसोबत गुजरात येथे गेली होती. गुजरात येथील काटवाड या गावात ते राहत होते. 5 सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास आरोपी तिच्या घरी गेले. तुला आजीने बोलावले आहे असे सांगून मोटारीत बसवून तिचे अपहरण केले. आरोपी जयसिंगने तिला गुंगीचे औषध देऊन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आजीच्या उपचारासाठी आईसोबत गुजरातमध्ये गेलेल्या दिघी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला आजीने बोलावले असल्याचे सांगत तिचे अपहरण करुन चार जणांच्या टोळक्‍याने तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार गुजरातमधील सांबरकाटा येथे घडला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने…

User Rating: Be the first one !

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *