facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / राज ठाकरें करतात सैटलमेंट – अजित पवार

राज ठाकरें करतात सैटलमेंट – अजित पवार

Facebook Like

आवाज न्यूज लाईन

पिंपरी चिंचवड( समीर शेख)  : ए दिल है मुश्किलच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर गंभीर टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला. देशाची किंमत पाच कोटी केली का? असं अजित पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी तोडपाणी केलं का काय अशी शंका येत असल्याचंही अजित पवार बोलले आहेत. मनसेनं आत्तापर्यंत एकही मुद्दा तडीला नेला नसल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंवरही अजित पवारांनी निशाणा साधला आहे. तुकाराम मुंढेविरोधातला ठराव सर्व पक्षाचे नगरसेवक करत आहेत. याचा अर्थ मुंढे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *