facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / सोलापूर मध्ये मोटारसाईकलचा अपघात ,१ मृत्यू
unnamed

सोलापूर मध्ये मोटारसाईकलचा अपघात ,१ मृत्यू

Facebook Like

सोलापूर (नागनाथ सुतार) -सोलापूर येथील रंगभवन चौकत हायवा टिपर ने ठोकारल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय.या अपघातात मोटारसायकल वरून प्रवास करणारे दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.तर अपूर्व अनिल काटकर हा मयत झालाय.

 तुळजापूर येथील महिला पूनम अनिल काटकर हि आपल्या माहेरी सोलापूर येथे आली होती.दिवाळी खरेदीसाठी आपल्या मोटारसायकल क्रमांक M H 13 AP 7266 वरून बहीण पल्लवी दगडू गवळी आणि मुलगा अपूर्व याच्यासोबत जात असताना रंगभवन चौकात हा अपघात झाला.मोकळा जाणाऱ्या हायवा टिपर क्रमांक M H 17 AQ 40 76 ने धडक दिल्याने हा अपघात झाला आणि यामध्ये अपूर्व याचा मृत्यू झाला.या अपघातात आई पूनम आणि मावशी पल्लवी या गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.

unnamed-1

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *