facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Crime / तरुणाची आत्महत्या महिलेवर गुन्हा

तरुणाची आत्महत्या महिलेवर गुन्हा

पिंपरी- भैरु उत्तरेश्‍वर उकंडे  असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.तरुणाकडून उसने घेतलेले पैसे परत देण्यास नकार देऊन, त्याला मारहाण केल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथ घडली.  या तरुणाचा भाऊ सुखदेव अभिमन्य उकंडे  यांनी भोसरी पोलीसांत फिर्याद दिली आहे. भैरू याने एका महिलेला उसने पैसे दिले होते. ही रक्कम परत देण्याची मागणी केली असता, या महिलेने त्याला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या तरुणाचा भाऊ सुखदेव अभिमन्य उकंडे  यांनी भोसरी पोलीसांत फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *