facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / ईस्टर्न फ्रीवेवर अपघात, ६ ठार
taxi-accident

ईस्टर्न फ्रीवेवर अपघात, ६ ठार

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई-

फ्रीवेवरून मुंब्राकडे जाणाऱ्या टॅक्सीचा वाडीबंदरजवळ एका वळणावर अपघात झाला. टॅक्सीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. त्यामुळे टॅक्सीचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. टॅक्सीतील ९ पैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टॅक्सीतील प्रवासी मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी जात होते. हा अपघात इतकी भीषण होती की टॅक्सी डिव्हायडरला धडकली, त्यानंतर दोन वेळा पलटली.

मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले तर अन्य ३ जखमी झाले. टॅक्सीचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *