facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज ७०० पोलीस कर्मच्यार्यांची बंदोबस्त…

पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज ७०० पोलीस कर्मच्यार्यांची बंदोबस्त…

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर -(प्रतिनिधी -नागनाथ सुतार) – कार्तिकी यात्रा ११ तारखेला भरणार असून या वारी निमित्ताने पंढरपुरात ५ ते ७ लाख भाविक दाखल होणार असून पंढरपूरमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा यंत्रणेत कमतरता राहू नये म्हणून पंढरपूर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर परीशेत्रातीलसोलापूर सह सांगली, सातारा,कोल्हापूर,पुणे जिल्ह्यातून खास पोलीस बंदोबस्त मागवला आहे यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (२), उपाधीक्षक (११), पोलीस निरीक्षक (२५), सहाय्यक पोलीस निरीक्षक (१४४),पोलीस कर्मचारी (७००) होमगार्ड (७००) राज्य राखीव पोलीस दल (एक तुकडी) वाहतूक पोलीस कर्मचारी (२००) नेमले आहेत .

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *