facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पहिल्या टेस्ट मध्ये इंग्लंडचा धावांचा महापूर
205019-518184-jonny-bairstow-ben-stokes-indveng-2016-afp1

पहिल्या टेस्ट मध्ये इंग्लंडचा धावांचा महापूर

आवाज न्यूज नेटवर्क

राजकोट :

इंग्लंडचा संघ 537 रनवर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडकडून जो रुट, मोईन अली आणि बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी झळकवत इंग्लंडला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं आहे.राजकोट टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.

भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर शमी, यादव, अश्विनला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अमित मिश्राला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या या बलाढ्य आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय बॅट्समनना कसुन झोर लावायला लागेल .

 

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *