facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / कार्तिकी यात्रेसाठी ४ लाख भाविक पंढरीत दाखल

कार्तिकी यात्रेसाठी ४ लाख भाविक पंढरीत दाखल

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत दशमी पर्यंत ४ लाख भाविक दाखल झाले असावेत असा अंदाज आहे.श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत लाखाहून अधिक भाविक उभे असून रंग पत्राशेड पर्यंत होती कायमस्वरूपी ४ पत्रा शेड पूर्ण भरले होते. तर तात्पुरत्या ५ शेडमध्ये भाविकांची गर्दी हळूहळू वाढत होती.दर्शनासाठी भाविकांना १० तासाहून अधिक वेळ उभे राहावे लागत आहे.सकाळपासून लहान मोठ्या पायी दिंड्या पंढरीत दाखल होत होत्या.शहरात सर्वत्र विठुरायाचा गजर सुरु होता. भाविकांच्या सायीसाठी चंद्रभागा नदीच्या पलीकडे तयार करण्यात आलेल्या ६५ एकरात सर्व ४२० प्लॉट भाविकांना देण्यात आले आहेत. जवळपास ६० ते ७० हजार भाविक येथे उतरले आहेत-

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *