facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / खिशात मोबाईलचा स्फोट, फोन जळून खाक

खिशात मोबाईलचा स्फोट, फोन जळून खाक

मुंबई :

मुंबईत राहणाऱ्या संपत माने यांच्या खिशात एम आय 3 या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे संपत माने यांच्या मांडीला इजा झाली आहे.

मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाल्याची घटना मुंबईत समोर आली आहे.

संपत माने यांनी हा फोन ऑनलाईन मागवला होता. या घटनेत मानेंचा मोबाईल मात्र जळून खाक झाला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *