facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / उदयनराजे भोसले यांच्या मुलाची एव्हरेस्टवर चढाई
ud

उदयनराजे भोसले यांच्या मुलाची एव्हरेस्टवर चढाई

आवाज न्यूज नेटवर्क

सातारा –

वीरप्रतापची आई दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी धडक मारली. 26 ऑक्‍टोबरला काठमांडू (नेपाळ) येथील कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली. 9 दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र दमयंतीराजे आणि वीरप्रतापराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या प्रवासा दरम्यान गोरकशीप येथे सर्वात उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

खासदार उदयनराजे भोसले यांचा मुलगा वीरप्रतापराजे भोसले याने एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल मारली आहे. दमयंतीराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली वीरप्रताप याने ही कामगिरी केली आहे.

 

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *