facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / पैसा साठी रांगेत थांबताय ,येत आहे मायक्रो ATM
micro-atm

पैसा साठी रांगेत थांबताय ,येत आहे मायक्रो ATM

 

काय आहे मायक्रो ATM

 

केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांच्या मते, ‘आम्ही ठरवलं आहे की, मोठ्या संख्येत मायक्रो एटीएम मशीन लावण्यात येतील. मायक्रो एटीएम संपूर्ण देशभरात पाठविण्यात येतील. .या एटीएममधून डेबिट कार्डच्या साह्य्यानं तुम्ही पैसे काढू शकाल. हे मायक्रो एटीएम सामान्य एटीएमप्रमाणे काम करेल आणि त्यातून तेवढेच पैस काढू शकाल जेवढे पैसे तुम्ही सामान्य एटीएममधून काढता.’

सरकारनं गावांमधील पैशाची समस्या दूर करण्यासाठी हा नवा उपाय शोधून काढला आहे.

 

 

micro-atm4-580x395

 

हे मायक्रो एटीएम बँक मित्र तुमच्या घरापर्यंत घेऊन येईल.

 

 याचा वापर करणं अगदी सोपं आहे.

 

सर्वात आधी तुम्हाला डेबिट कार्ड स्वाईप करुन तुमच्या अंगठ्याचा ठसा त्या मशीनवर द्यावा लागणार आहे.

 

 त्यानंतर तुम्हाला तुमचा चार अंकी पिन टाकावा लागेल.

 

 त्यानंतर तुम्हाला आवश्यक तेवढी रक्कम काढता येणार आहे.

 

 पैसे काढल्यानंतर बँक मित्र तुम्हाला त्याची पावती देईल. तसंच तुमच्या पासबूकमध्ये त्याची एंट्री देखील करुन देईल.

 

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *