facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / मुख्याध्यापकांची उद्या सहविचार सभा

मुख्याध्यापकांची उद्या सहविचार सभा

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या कामकाजासंदर्भात गुरुवारी (दि. २४) रोजी शहरातील एम. जे. कॉलेज आणि प. न. लुंकड शाळेतील बाकरे सभागृहात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे यांनी दिली.

सकाळी १० आणि दुपारी २ या वेळेत ही सभा होणार आहे. आंधडे आणि सहाय्यक सचिव एम. व्ही. कदम हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *