facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / छगन भुजबळ यांना दिलासा

छगन भुजबळ यांना दिलासा

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – महाराष्ट्र सदन व जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये देण्यात येणारी वैद्यकीय सुविधा २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे भुजबळ यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *