facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / कोन्ग्रेस आय व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आमदार भारत भालके यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
solapur-news-2

कोन्ग्रेस आय व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आमदार भारत भालके यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

आवाज न्यूज नेटवर्क – 

पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – कोन्ग्रेस आय व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आमदार भारत भालके यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला या वचननाम्यात प्रामुख्याने आमदार भारत भालके यांचे मनोगत सर्व उमेदवारांचे परिचय व निवडून आल्यानंतर करण्यात येणाऱ्या प्रमुख विकास कामाबाबतची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ , वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव सुहास भाळवणकर उपस्थित होते

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *