facebook
Monday , December 5 2016
Home / Crime / गुन्हेगारी प्रवृतीचे ३९ जण ३० तारखेपर्यंत हद्दपार
solapur-news-1

गुन्हेगारी प्रवृतीचे ३९ जण ३० तारखेपर्यंत हद्दपार

आवाज न्यूज नेटवर्क – 

पंढरपूर (प्रतिनिधी – नागेश सुतार) – पंढरपूर येथील नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक शांततामय मार्गाने पार पडावी, यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.याचा विचार करून गुन्हेगारी प्रवृतीच्या ३९ जणांना पंढरपूर शहर हद्दीतून तडीपार करण्याच्या नोटीसा बाजवण्यात आल्या आहेत

प्रामुख्याने या ३९ जणांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांना मतदानाच्या दिवशी २७ तारखेला काही तासाची सवलत दिली आहे त्या तासात त्यांनी येवून मतदान करायचा आहे अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांनी दिली आहे.निवडणूक काळात शहरातील शांतता अबाधित राहावी या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे असेही उप विभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *