facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Crime / पंढरपूर शहर डी बी पथकाचे कामगिरी ८ मोटारसायकल हस्तगत

पंढरपूर शहर डी बी पथकाचे कामगिरी ८ मोटारसायकल हस्तगत

आवाज न्यूस नेटवर्क – 

पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने रात्रगस्त करत असताना १ ऋशिकेश बबन धोत्रे वय १९ २.सागर सुनील पवार वय १९ ३.सुरज रमेश पवार वय २० हे मोटारसायकल ढकलत घेऊन जात होते त्यांना डीबी पथकाने अडवले असता मोटारसायकल जागीच टाकून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून पकडले या आरोपींना अटक करून पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली,गुन्हे अन्वेषण शाखा पंढरपूर शहर उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी व कर्मचारी यांनी आरोपी कडून एकूण ८ मोटारसायकल hastgaहस्तगत केले आहेत या मोटारसायकल बाबत शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असून पुढील तपास पोनी विशाल घाटगे,राहुल रणनवरे,माचींद्र राजगे हे करीत आहेत

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *