facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / प्रनितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चादरी वाटप

प्रनितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चादरी वाटप

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर – (प्रतिनिधी नागनाथ सुतार) – पंढरपूरातील दत्त घाट येथे अनाथ,निराधार,गोरगरीब लोकांना पंढरपूर तालुका युवक कोन्ग्रेस आय यांच्या वतीने आ प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चादरीचे वाटप मा.नितीन नागणे यांच्या हस्ते करण्यात आले सध्या थंडी असल्यामुळे गोरगरिबांचे कुटुंब उघड्यावर असून त्यांचे थंडीपासून सरक्षण व्हावे यासाठी चादरीचे वाटप करण्यात आले

 नितीन नागणे यांनी प्रनितीताई शिंदे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून १०० लोकांना चादरीचे वाटप दत्त घाट येथे केले याप्रसंगी संतोष पाटील किसान पाटील बंकट आरे केराप्पा माने सज्जन नागणे अतुल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *