facebook
Sunday , January 22 2017
Breaking News
Home / Featured / नाशिककरांनो, उद्या पाणी नाही!

नाशिककरांनो, उद्या पाणी नाही!

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – शहरात जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्त्या केल्या जाणार असल्यामुळे गुरुवारी, १५ डिसेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशन येथील १२०० मिमी लाइनवरील रिड्युसर बदलणे, पॅनल दुरुस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रावर दिवसभर काम केले जाणार आहे. या कामांसाठी महावितरणचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत बंद राहणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. धरणाच्या पंपिग स्टेशनमधून रॉ वॉटर पंपिंग होणार नसल्याने दिवसभराचा पाणीपुरवठा बंद राहील. मात्र, शुक्रवारी पाणीपुरवठा होणार असला तरी तो दिवसभर कमी दाबाने असेल.
शहरात जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्त्या केल्या जाणार असल्यामुळे गुरुवारी, १५ डिसेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशन येथील १२०० मिमी लाइनवरील रिड्युसर बदलणे, पॅनल दुरुस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रावर दिवसभर काम केले जाणार आहे. या कामांसाठी महावितरणचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत बंद राहणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. धरणाच्या पंपिग स्टेशनमधून रॉ वॉटर पंपिंग होणार नसल्याने दिवसभराचा पाणीपुरवठा बंद राहील. मात्र, शुक्रवारी पाणीपुरवठा होणार असला तरी तो दिवसभर कमी दाबाने असेल.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *