facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / मुंबई / एस. आर. कुलकर्णी यांचे निधन

एस. आर. कुलकर्णी यांचे निधन

गोदी कामगारांचे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण रामचंद्र उर्फ एस. आर. कुलकर्णी (८९) यांचे सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे कुलकर्णी गेली ६० वर्षे अध्यक्ष होते. ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचेही ते अध्यक्ष होते. आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे पार्थिव कर्नाक बंदर येथील पी. डिमेलो भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *