facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / Featured / तिहेरी अपघातात १ ठार, ८ जखमी

तिहेरी अपघातात १ ठार, ८ जखमी

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – बीड मार्गावरील आडूळ गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारोती व्हॅन, स्कोडा कार व टाटा सफारी या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. या अपघातात अर्जुन सारंगधर गवळी (वय ३८ रा. सांजखेडा, करमाड) हे जागीच ठार झाले असून, आठ जण जखमी झाले आहेत. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवले आहे, अशी माहिती घटनास्थळी असलेले सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *