facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / पश्चिम रेल्वे विस्कळीत, नोकरदारांचा खोळंबा

पश्चिम रेल्वे विस्कळीत, नोकरदारांचा खोळंबा

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – वांद्रे ते माहीमदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. चर्चगेटकडे येणाऱ्या लोकल सुमारे २० मिनिटं उशिराने धावत असून नोकरदारांचा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाड नित्याचेच असताना, आज ऐन गर्दीच्या वेळी पॉइंट फेल्युअरमुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. सिग्नल बिघाड दुरुस्त करण्याचं काम कर्मचाऱ्यांनी सुरू केलं आहे. परंतु, वाहतूक पूर्ववत व्हायला वेळ लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ऑफिसला निघालेली मंडळी रेल्वेच्या नावानं शंख करत आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *