facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Admin

Admin

अॅमेझॉन धडा कधी घेणार? आता चपलेवर गांधीजी!

भारतीय ध्वजाची पायपुसणी केल्यावर मागितलेल्या माफीला दोन दिवस उलटत नाहीत तोच अॅमेझॉनने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. अॅमेझॉनने आता ‘गांधी फ्लिप फ्लॉप्स’ नावाने महात्मा गांधीजींचे छायाचित्र असलेली स्लीपर अमेरिकन ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध केली आहे. या स्लीपर्सचे वर्णन अॅमेझॉनने ‘गांधी फ्लिप फ्लॉप्स’ या फोम रबर फ्लिप फ्लॉप्स, बीच सॅंडल्स असे …

Read More »

कोपर्डीत मुलींच्या शाळेसाठी मिळेना जागा

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खुनाची घटना घडल्यानंतर सरकार आणि खासगी संस्थांनी विविध आश्वासने दिली. त्यातील अनेक आश्वासने पूर्ण होण्यात सहा महिन्यांनंतरही अडचणी कायम आहेत. एका ट्रस्टने शाळा सुरू करण्याची तयारी दर्शविली, मात्र, त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. बाहेरगावी कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थिंनीसाठी बससेवा सुरू झाली. गावात आरोग्य केंद्रही मंजूर …

Read More »

तरुणांकडून दाम्पत्याला मारहाण

ख्वॉजामियाँ चौकातून मैत्रिणीसोबत जाणाऱ्या तरुणाला मागून आलेल्या व्यावसायिकाने गाडी व्यवस्थित चालविण्याचे सांगितले. यानंतर तरुण मैत्रिणीला सोडून मित्रासोबत परत येऊन ख्वॉजामियाँ चौकात येऊन दाम्पत्याला त्यांच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्युटमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. १४) सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील अभिजीत विठ्ठल इंगळे यांनी ख्वॉजामियाँ चौकाजवळ इनोव्हेट कॉम्प्युटर इन्स्टिट्युट …

Read More »

महाडिकांना भाजपचे निमंत्रण

‘तीळगूळ घ्या, भाजपमध्ये लवकर,’ या असे म्हणत संक्रांतीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. महाडिक पक्षात नसले तरी ते पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्यांच्या शिरोलीतील निवासस्थानी जाऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच आमंत्रणही दिले. दरम्यान, काँग्रेसमधील मतभेद मिटवण्यासाठी रविवारी …

Read More »

मुंबई महापालिकेत उपमहापौरपद द्याः आठवले

‘मुंबई महापालिकेत महापौर महायुतीचाच होईल, परंतु अडीच वर्षांचे उपमहापौरपद व स्थायी समितीचे एक सभापत‌िपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळाले पाहिजे,’ अशी मागणी रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या …

Read More »

मराठा मोर्चांविरुद्ध संघाचे कारस्थान

‘दलितांना चिथावून त्यांना मराठा मोर्चाविरुद्ध मोर्चेबांधणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ षडयंत्र रचत आहे. काही दलित नेते आणि कार्यकर्त्यांना भेटून संघ परिवारातील काही पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्तावसुद्धा दिला होता. त्यासाठी संघातर्फे दलित आणि बहुजनांच्या मोर्चांना आर्थिक रसद पुरविण्याचे आमिषसुद्धा दिले गेले होते’, असा खळबळजनक आरोप बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांनी केला. नागपुरात …

Read More »

मोबाइल टॉवरचा लढा पालिकांनी जिंकला

महापालिका हद्दीत मोबाइल टॉवर उभारून पालिकेला कर न देणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधातील लढा नाशिक महापालिकेसह दहा पालिकांनी सुप्रीम कोर्टात जिंकला आहे. मोबाइल टॉवर हे जमिनी व इमारतीच्या कराच्या व्याख्येत येत असून, मोबाइल कंपन्याना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर बंधनकारक असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांना आता कर भरणे अनिवार्य …

Read More »

मद्यविक्रीसाठी ‘डायव्हर्जन’?

राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील मद्य विक्रीची दुकाने हटविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम सुरू असलेल्या महामार्गांना गावांच्या ठिकाणी वळण (डायव्हर्जन) देण्याची मागणी केली जात आहे. तसेच, काही ठिकाणी ग्रामसभेने ठराव करून, तर काही ठिकाणी ग्रामस्थांनी वैयक्तिक पातळीवर त्यासाठीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत. देशात दरवर्षी महामार्गांवर …

Read More »

मुंबईचा उत्साह धावतोय!…मुंबई मॅरेथॉनला सुरुवात

मुंबईकरांचा आजचा रविवार बोचरी थंडी असूनही उत्साहात सुरू झाला आहे. निमित्त आहे १४ व्या स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनचे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पहाटे या मॅरेथॉनचे उद्धाटन केले. ४२ किलोमीटर्सच्या मुख्य मॅरेथॉनला पहाटे सीएसटीहून सुरूवात झाली. यात धावपटू सीएसटीहून वांद्रेपर्यंतचे अंतर कापतील. वांद्रे येथून पुन्हा सीएसटीला या मॅरेथॉनचा शेवट होईल. …

Read More »

भगवानगडाला खेटला, तो संपला

भगवानगडाला ज्यांनी खेटण्याचा प्रयत्न केला ते सर्व संपुष्टात आले. गडावर येणाऱ्या अनेक गावातील भाकऱ्या बंद करण्याचा कोणी उद्योग केला तरीही गडावरील अन्नदान बंद होणार नाही, अशी टीका गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख न करता केली. या निमित्ताने मध्यंतरी थंडावलेला मुंडे नामदेवशास्त्री वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत. …

Read More »