facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / अहमदनगर

अहमदनगर

कोपर्डीत मुलींच्या शाळेसाठी मिळेना जागा

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खुनाची घटना घडल्यानंतर सरकार आणि खासगी संस्थांनी विविध आश्वासने दिली. त्यातील अनेक आश्वासने पूर्ण होण्यात सहा महिन्यांनंतरही अडचणी कायम आहेत. एका ट्रस्टने शाळा सुरू करण्याची तयारी दर्शविली, मात्र, त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. बाहेरगावी कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थिंनीसाठी बससेवा सुरू झाली. गावात आरोग्य केंद्रही मंजूर …

Read More »

भगवानगडाला खेटला, तो संपला

भगवानगडाला ज्यांनी खेटण्याचा प्रयत्न केला ते सर्व संपुष्टात आले. गडावर येणाऱ्या अनेक गावातील भाकऱ्या बंद करण्याचा कोणी उद्योग केला तरीही गडावरील अन्नदान बंद होणार नाही, अशी टीका गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख न करता केली. या निमित्ताने मध्यंतरी थंडावलेला मुंडे नामदेवशास्त्री वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत. …

Read More »

शहरात दिवसाही हुडहुडी

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेली थंडीची लाट अद्याप कायम असून आता दिवसाचे तापमानही घटले आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असून थंडीमुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. आणखी काही दिवस थंडी राहण्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहेत. गेल्या आठवड्यापासून नगरचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअसच्या खाली …

Read More »

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर या देशात आयएसची पुनरावृत्ती अटळ आहे. हिंदूराष्ट्राचे संकट देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने घोंगावत आहे. देशात आज मोदी अथवा भाजपची सत्ता नसून ती संघाची आहे. सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी संघापासून बदलले असे वाटत …

Read More »

साखर आयातीची घाई करू नये

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी साखरेच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर टीका केली आहे. शून्य टक्के आयात कराने परदेशी मार्केटमधून साखर खरेदीच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर, केंद्र सरकारचा साखर आयातीचा निर्णय देशातील ५५० …

Read More »

बँकांकडे दोन हजार शंभर कोटी जमा

नोटाबंदीनंतर सार्वजनिक व खासगी बँकांकडे ३१ डिसेंबरपर्यंत तब्बल दोन हजार शंभर कोटी रुपयांचा भरणा नागरिकांनी केला आहे. तर, या कालावधीत साडेचारशे कोटी रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा नागिरकांना बदलून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील बँकिंग व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असून …

Read More »

आधी चौकशी, नंतर गुन्हा

ग्रामपंचायतींच्या व्यवहारात अनियमितता असणे, महत्वाच्या कागदपत्रात फेरफार करणे, निधीचा अपहार करणे यासारखे गैरप्रकार घडल्यास यापुढे गुन्हा दाखल करावाच लागणार आहे. मात्र, त्याआधी या प्रकारांबाबत अन्य विभागांचे अहवाल तसेच विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले तरच संबंधित ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या आधीच्या विनाचौकशी फौजदारी …

Read More »

‘आर्थिक आमिषाने धर्मांतरास विरोध’

‘धर्मांतराला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु आर्थिक आमिष दाखवून बौद्धांचे ख्रिश्चन धर्मात जे धर्मांतर केले जाते, त्याला विरोध आहे. भारत बौध्दमय करण्यासाठी बाबासाहेबांचा अजेंडा तयार असून, त्यानुसार प्रत्येकाने काम करण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले. …

Read More »

नोटबंदीविरोधात मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना नोटबंदीमुळे त्रास सहन करावा लागला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला असल्याचा …

Read More »

सर्वपक्षीय नेत्यांची विखेंना श्रद्धांजली

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – ‘जिल्ह्यामध्ये गेली अनेक दशके कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, अशा विविध क्षेत्रांमध्ये अग्रस्थानी म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव घेतले जाते. साधी राहणी, उच्च विचार व महान कार्य असणारे जिल्ह्यातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व त्यांच्या रुपाने हरपले आहे,’ अशा भावना व्यक्त करीत सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ …

Read More »