facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / औरंगाबाद

औरंगाबाद

मुंबई महापालिकेत उपमहापौरपद द्याः आठवले

‘मुंबई महापालिकेत महापौर महायुतीचाच होईल, परंतु अडीच वर्षांचे उपमहापौरपद व स्थायी समितीचे एक सभापत‌िपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळाले पाहिजे,’ अशी मागणी रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या …

Read More »

जनजागरणाच्या बाणातून ‘संघा’चा तीर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गावपातळीवर झालेला विस्तार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. संघ सध्या प्रचार करत नाही, पण प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान करा म्हणत सक्रिय झाला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही ‘मतदान कर्तव्य आहे’ ही भूमिका घेऊन संघ जनजागरणासाठी उतरला होता. संघाशी निगडित …

Read More »

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १०० कोटी

औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकाचे प्रशासन रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामाला लागले आहे. औरंगाबादेतील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून किमान १५० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला द्यावा अशी मागणी सहा महिन्यांपासून …

Read More »

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या निर्णयाला दोन शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात ‘विशेष परवानगी अर्ज’ सादर केला आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, गृह विभागाचे सचिव आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्या.जगदिशसिंह केहर, …

Read More »

थकबाकीवर ‘बँड’चा उतारा

आवाज न्यूज नेटवर्क – . औरंगाबाद – मालमत्ता कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यादृष्टीने एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची यादी तयार करणे सुरू आहे. महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या कराच्या वसुलीसाठी पालिका …

Read More »

‘सेल्फी’वर शिक्षक संघटनांचा बहिष्कार

राज्य सरकारच्या सेल्फी कार्यक्रमावर सोमवारी बहुतांश शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. औरंगाबाद जिल्ह्यातील ४,१९० शाळांपैकी सायंकाळी उशिरापर्यंत १,१८० शाळांमधील शिक्षकांनी सेल्फी काढून जिल्हा परिषदेकडे पाठविल्या. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून दैनंदिन विद्यार्थी हजेरी व विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याबाबत सूचित केले होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही याची सक्ती केली गेली. प्रत्यक्षात अनेक शाळांचा …

Read More »

सेतू सुविधा केंद्रात १५ स्वाइप मशीन

जिल्हा प्रशासनातर्फे नोटाबंदी झाल्यानंतर नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्रातही १५ स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सेतूमध्ये रहिवासी, उत्पन्न, वय-अधिवास-राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र, रेशनकार्डसाठी अर्ज आदी विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठी गर्दी होते. अनेकदा सुट्या पैशांवरून …

Read More »

‘शेतमालाच्या विक्रीकडे लक्ष द्या’

कृषी उद्योग आपल्याकडे बाजारपेठेशी निगडित नाहीत. ग्राहकांना दर्जेदार आणि माफक दरात कृषिउत्पादने मिळत नाहीत, त्याचवेळी शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही. याकरिता विक्री व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. आपल्या राज्यात फळे, फुले, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकतो परंतु ते योग्य दर्जात आणि वेळेत ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी शास्त्रोक्त मूल्यवर्धन साखळी निर्माण व्हायला हवी, …

Read More »

वाढत्या वीजवापरामुळे प्रदूषणात भर

आवाज न्यूज नेटवर्क – औरंगाबाद – ‘जगात कार्बन उत्सर्जनासंदर्भात विविध स्तरांवर अभ्यास केला जात आहे. त्याची कारणे शोधून उत्सर्जनाचा वेग कमी करण्याबाबत संशोधन सुरू आहे. ऊर्जेची जागतिक परिस्थिती पाहता नवीनीकरणाच्या (रिनेवेबल ) पर्यायाकडे सक्षमपणे पाहिले पाहिजे. वीजेच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणात भर पडत असून ते कमी करण्यासाठी नवीनीकरण पद्धतीने उर्जा निर्मितीला …

Read More »

समन्वयातून यशोशिखर गाठणे सोपे

आवाज न्यूज नेटवर्क – औरंगाबाद – घर, कुटुंब, व्यवसाय या पातळींवर यशस्वीपणे लढत कुठलेही शिखर गाठता येणे शक्य आहे. स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला साजेसे कर्तृत्व मिळविण्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखून अभ्यास, कष्ट आणि सातत्य याची जोड देऊन काम करा, यश तुमच्या हातात आहे. पण करिअर आणि घर या दोन्ही पातळ्यावर यश मिळविण्यासाठी योग्य …

Read More »