facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / कोल्हापूर

कोल्हापूर

महाडिकांना भाजपचे निमंत्रण

‘तीळगूळ घ्या, भाजपमध्ये लवकर,’ या असे म्हणत संक्रांतीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. महाडिक पक्षात नसले तरी ते पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्यांच्या शिरोलीतील निवासस्थानी जाऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच आमंत्रणही दिले. दरम्यान, काँग्रेसमधील मतभेद मिटवण्यासाठी रविवारी …

Read More »

‘एक खिडकीसाठी सॉफ्टवेअरची गरज’

बांधकाम परवान्यासाठी ‘एक ​खिडकी योजना’ करताना तांत्रिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करावा. तसेच येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी लिफ्टची सोय करावी, अशी सूचना आर्किटेक्टस अँड इंजीनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन ‘एक खिडकी’ योजनेचे स्वागत केले. तसेच …

Read More »

मोर्चाची तारीख पुढे ढकला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा मुंबई क्रांती मोर्चाची तारीख पुढे ढकलावी, असा ठराव राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई येथे १५ मार्च रोजी मोर्चाच्या आयोजनासंदर्भात होणाऱ्या बैठकीत कोल्हापुरातील ठरावाची माहिती देण्यात येणार आहे. उपमहापौर अर्जुन माने बैठकीच्या …

Read More »

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने परिपत्रकाची होळी केली. यावेळी आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने दुपारी बारा वाजता आरटीओच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने विविध शुल्कात केलेल्या वाढीच्या विरोधात परिपत्रकाची होळी करण्यात आली. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या …

Read More »

शिरोळमधील दिग्गज भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने, काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धनाजीराव जगदाळे यांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकला. सोमवारी या सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

वसुली अधिकाऱ्यांना मारहाण

आवाज न्यूज नेटवर्क –  – कोल्हापूर – नोटाबंदीने सर्वत्र अडचणी निर्माण झालेल्या असतानाही खासगी फायनान्स अधिकारी बेकायदेीररित्या कर्जाच्या वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावत असल्याने सोमवारी रेंदाळ (ता.हातकणंगले) येथे वसुलीला आलेल्या फायनान्स अधिकाऱ्यांना युवा नेते राहुल आवाडे व संतप्त महिलांनी अक्षरशः धारेवर धरले. यावेळी विविध परवान्यांची, कागदपत्रांची मागणी केली असता ती …

Read More »

विहिरीत पडलेल्या काळवीटास जीवदान

वेसर्डे (ता.भुदरगड) येथे विहिरीत पडलेल्या काळवीटाला वनविभागाच्या अथक प्रयत्नाने वाचविण्यात यश आले. वैद्यकीय उपचारानंतर त्याला पाटगाव येथील जंगलात सुस्थितीत सोडण्यात आले. शनिवारी रात्री वाट चुकून आलेले काळवीट ठाकूर यांच्या गावाशेजारी असणाऱ्या शेतातील विहिरीत पडले. रविवारी सकाळी काळवीट विहिरीत पडल्याचे दत्तात्रय गुरव, प्रकाश गुरव यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला …

Read More »

स्थायी समितीमुळे निधीचे ‘एक्स्टेंशन’

 राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांचा. स्थायी समितीची धुरा असल्याने प्रभागातील कामे करून घेण्यासाठी लागणार निधी मिळविण्यात त्यांना फायदा झाला आहे. आपल्याच प्रभागात जास्त निधी वापरल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. पण, ओपन स्पेसची जास्त संख्या असलेल्या या प्रभागात नवी आधुनिक उद्याने तसेच विरंगुळा केंद्र होण्याला सर्वांत …

Read More »

भिलवडी सुन्न

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर – अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी (ता. पलूस) पंचक्रोशीत शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी मोर्चा काढून भावना व्यक्त केल्या तसेच सायंकाळी महिलांनी कँडल मार्चही काढण्यात आला. या अमानवी घटनेमुळे भिलवडी शनिवारी सुन्न होती. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या …

Read More »

आता प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय

 आवाज न्यूज नेटवर्क –  कोल्हापूर – प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव खर्चिक आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देशातील प्रमुख ६५० टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. पासपोर्ट प्रत्येक जिल्ह्यातच आणि तेही तातडीने मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी टपाल कार्यालयांना लागणाऱ्या सुविधा तातडीने …

Read More »