facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / जळगाव

जळगाव

तरुणांकडून दाम्पत्याला मारहाण

ख्वॉजामियाँ चौकातून मैत्रिणीसोबत जाणाऱ्या तरुणाला मागून आलेल्या व्यावसायिकाने गाडी व्यवस्थित चालविण्याचे सांगितले. यानंतर तरुण मैत्रिणीला सोडून मित्रासोबत परत येऊन ख्वॉजामियाँ चौकात येऊन दाम्पत्याला त्यांच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्युटमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. १४) सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील अभिजीत विठ्ठल इंगळे यांनी ख्वॉजामियाँ चौकाजवळ इनोव्हेट कॉम्प्युटर इन्स्टिट्युट …

Read More »

हॉटेलच्या बांधकामावर हातोडा

रामानंदनगर परिसर शास्त्री नगरातील सनराईज हॉटेलच्या संचालकाने सामासिक जागेत भिंती व शेडचे अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी केलेल्या तक्ररींवरुन महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने हे अनधिकृत बांधकाम उध्वस्त केले. जळगाव मोठी लोकावस्ती असलेल्या शास्त्रीनगर भागात सनराईज हॉटेल बंद करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी नगरसेविका बेंडाळे यांच्यासह परिसरातील …

Read More »

खान्देशात थंडीचा कडाका

उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे खान्देश पट्ट्यात धुळे, जळगाव शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांत जळगावात किमान तापमानात घसरण होत आहे. ते तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तसेच धुळे जिल्ह्यातही तापमानाचा निच्चांकी पारा हा बुधवारी (दि. ११) ४.२ नोंदविला गेला. पारा पाचखाली गेल्याने नागरिकांना बोचरी थंडीचा …

Read More »

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी बुधवारी (दि. ११) दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांकडून होणाऱ्या, ‘एकच साहेब, बाबासाहेब’ व ‘संविधानाची अंमलबजावणी करा, अॅट्रॉसिटी अॅक्ट कडक करा’ , ‘जय भीम’ अशा घोषणांनी अवघे जळगाव शहर दणाणले होते. …

Read More »

‘नोटाबंदी’, विनाशकाले विपरीत बुद्धी

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा आरोप करीत जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. सोमवारी (दि. ९) नोटाबंदीच्या निषेधार्थ हे आंदोलन …

Read More »

जीवन प्राधिकरणाची भूमिका संशयास्पद

जळगाव महापालिकेला अमृत योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. यासाठी केलेल्या निविदा प्रक्रियेत यातील एका एजन्सीने दुसऱ्या एजन्सीवर आक्षेप घेतल्याने प्रक्रिया खोळंबली आहे. तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तिन्ही एजन्सींच्या निविदांच्या त्रुटी असल्याचे सांगत त्यांच्याकडून माहिती मागविण्याची सूचना केल्याने या प्रकरणातील प्राधिकरणाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. महापालिकेचा अमृत योजनेत …

Read More »

‘आराखडा’ रखडला

जळगाव शहर महापालिकेच्या मंजूर डिपी अर्थात विकास आराखड्याची मुदत सन २०१३ मध्ये संपली आहे. नवीन २० वर्षाची आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे युनिटची मागणी केली आहे. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे तीन वर्ष उलटूनदेखील युनिट मिळत नसल्याने आराखडा रखडला आहे. यामुळे शहराच्या विकास कामांमध्ये खोळंबा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव …

Read More »

शेंदुर्णी परिसरातील भाविकांवर काळाचा घाला

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु. येथील प्रसिद्ध भैरवनाथ यात्रेत नवस फेडण्यासाठी जात असलेल्या शेंदूर्णी येथील भाविकांचा टेम्पो उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून पाचोरा-जामनेर रस्त्यावर वरखेडी-आंबेवडगाव दरम्यान रविवारी (दि. ८) सकाळी १० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. …

Read More »

सिध्द‌वििनायक कॉलनीत सव्वालाखाची घरफोडी

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – पिंप्राळा येथील सिल्क म‌लिजवळ असलेल्या सिध्द‌वििनायक कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. जळगावात दररोज घरफोडीच्या घटना होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेतेबाबत प्र्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील पिंप्राळा परिसरात असलेल्या सिल्कमिल भागातील सिध्दीविनायक कॉलनीत सचिन डगवाल …

Read More »

बेशिस्तांची उडाली धावपळ!

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – शहरातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावर बेशिस्त पार्किंग विरोधात वाहतूक पोलिसांनी शनिवारी अचानक मोहीम राबविल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच धावपळ आणि धरपकड झाली. बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांसह ज्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती अशा वाहनधारकांकडूनदेखील दंडाची आकारणी करण्यात आली. गणेश कॉलनी ते कोर्ट चौक दरम्यानचा रस्त्यावर …

Read More »