facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / देश / विदेश

देश / विदेश

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन

आवाज न्यूज नेटवर्क –  देशाच्या आणि तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि सर्वांच्या लाडक्या ‘अम्मा’ जयललिता यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांनी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतीय राजकारणात गेली तीन दशके घोंगावणारं वादळ शांत झालं. जयललिता यांच्या …

Read More »

जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, उपचार सुरू

आवाज न्यूज नेटवर्क – गेल्या दोन महिन्यांपासून अपोलो रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु असल्याचे अपोलो रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जयललिता यांना …

Read More »

क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क – क्युबाचे माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. क्युबाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कडवा कम्युनिस्ट क्रांतिकारक चे गव्हेरा याच्या साथीनं फिडेल यांनी १९५९ साली क्युबात सत्तांतर घडवून आणले होते. जगभरात चर्चिल्या गेलेल्या …

Read More »

नोटा नाही, पंतप्रधान बदला : अरविंद केजरीवाल

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. केजरीवालांनी यावेळी नोटा नाही तर पंतप्रधान बदला, असं म्हटलं आहे. नोटाबंदीमुळे पेटीएमचाच जास्त फायदा झाला आहे. मोदी आणि पेटीएमचा काय संबंध आहे, याचा खुलासा करण्याची मागणी केजरीवालांनी केली आहे. …

Read More »

लढाऊ विमानं आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर उतरली!

आवाज न्यूज लाईन लखनौ : आग्रा आणि लखनौला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या महामार्गाचं आज उद्घाटन झालं. भारतीय हवाई दलाच्या आठ लढाऊ विमानांनी या महामार्गावर लँडिंग केलं. हवाई दलाच्या 4 सुखोई आणि 4 मिराज विमानांचा समावेश होता. महामार्गाच्या उद्घाटनाला विमानांचा सहभाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुखोई विमानांनी बरेलीहून तर मिराज …

Read More »

फक्त टीव्हीवर झळकण्यासाठी खासदारांचा गोंधळ -लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : एकीकडे देशभरात बँक ग्राहकांच्या संयमी रांगा असताना संसदेत मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा दंगा सुरु आहे. फक्त टीव्हीमध्ये झळकण्यासाठी काही जण गोंधळ घालत असतात, असा आरोप खुद्द लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केल्यानं लोकसभेत रणकंदन माजलं. विरोधकांनी चलनबंदीवर चर्चेची मागणी करत लोकसभेमध्ये गोंधळ घातला. पण लोकसभाध्यक्षांनी …

Read More »

मोदीनी घेतली २५ कोटी रुपये लाच – अरविंद केजरीवाल

दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात बोलताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘उद्योगपती मित्रां’ना संरक्षण देत आहेत. हे उद्योगपती मोदींना पैसे पुरवतात. त्या बदल्यात प्राप्तिकर विभाग या उद्योगपतींच्या निवासस्थानावर छापे घालणार नाही, याची काळजी पंतप्रधान घेतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे …

Read More »

टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले 62 लाख

अलाहाबाद : 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळ्यापैसा बाळगणाऱ्या लोकांचा पैसा पांढरा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे काही लोक आपला काळापैसा गटरांमध्ये तसेच गंगा नदीत फेकुन देण्याच्या ताजा घटना पुढे आल्या, तर दुसरीकडे काहीजण कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसा जमा करत असल्याच्या घटना घडत आहेत. अलाहाबादमधील प्रतापगड सीमा …

Read More »

नोटे बंदीमुले isi एजंट बेरोजगार

आवाज न्यूज लाईन इस्लामाबाद – फर्स्ट पोस्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तान बनावट नोटा भारत पेरण्यासाठी ‘आरबीआय’ या कोडवर्डचा वापर करत असे. पाकिस्तानच्या प्रिटिंग प्रेसमध्ये बनवलेल्या बनावट नोटा लष्करातून निवृत्त झालेला ब्रिगेडिअर लाला भारतात पोहोचवण्याचं काम करत असून, 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आल्यानंतर पाकिस्तानात कोणीही लालाकडून या नोटा घ्यायला तयार नाही. रावळपिंडीच्या …

Read More »