facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नाशिक

नाशिक

मोबाइल टॉवरचा लढा पालिकांनी जिंकला

महापालिका हद्दीत मोबाइल टॉवर उभारून पालिकेला कर न देणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधातील लढा नाशिक महापालिकेसह दहा पालिकांनी सुप्रीम कोर्टात जिंकला आहे. मोबाइल टॉवर हे जमिनी व इमारतीच्या कराच्या व्याख्येत येत असून, मोबाइल कंपन्याना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर बंधनकारक असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांना आता कर भरणे अनिवार्य …

Read More »

‘वसाका’साठी धीर धरा, सहकार्य करा

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेळकाढूपणामुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा यावर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात कारखाना व्यवस्थापनास अडचण आली. मात्र, पुढील गळीत हंगाम वेळेवर व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ कटिबद्ध आहे. यासाठी कारखान्याशी संलग्न असलेल्या सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार …

Read More »

भागीदारीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

फर्मच्या भागीदारीचे आमिष दाखवून तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी कॅनडा कार्नर भागात राहणाऱ्या संशयित दाम्पत्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर श्रीरामसिंग परदेशी व मीना चंद्रशेखर परदेशी (रा. कॅनडा टॉवर्स, शरणपूररोड) असे फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचे नावे आहेत. ठाणे येथील …

Read More »

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा घेऊन आलेल्या तब्बल तेराशेच्या आसपास ट्रॅक्टर्सने अक्षरशः फुलले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चेहरा काही खुलला नाही. कांद्याची प्रचंड आवक झाल्याचा परिणाम झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत येथे लाल कांदा पुन्हा घसरला. खाली येणाऱ्या कांदा बाजारभावाने …

Read More »

आचारसंहिताभंग सानपांना भोवणार?

पंचवटी परिसरात ग्रीन जीमच्या उद््घाटनाच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिक प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार बाळासाहेब सानप यांनी आचारसंहिता काळातही पंचवटी परिसरात ग्रीन जीमचे उद््घाटन केल्याची ओरड होऊ लागली आहे. श्री …

Read More »

बांधकाम क्षेत्राला मिळेल बूस्ट

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याने शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचा सूर शहरातील तज्ज्ञांचा आहे. विकास आराखड्यामुळे या पुढील काळात सुसंबद्ध विकास होतानाच शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट मिळणार आहे. रस्त्यांसह विविध प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधा साकारण्यालाही मोठी चालना मिळणार आहे. दीर्घ विलंबानंतर किरकोळ फेरबदलांसह मंजूर …

Read More »

बोगस भरती प्रकरणी तीन जणांना अटक

आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाइट तयार करून बनावट नियुक्तीपत्र देत एकाकडून साडेदहा लाख रुपये उकळणाऱ्या सहा जणांविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या टोळीने आणखी किती जणांना लुबाडले याचा तपास पोलिस करीत आहेत. या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी सचिन परदेशी, पप्पू उर्फ …

Read More »

‘माणुसकीची भिंत’ देतेय मायेची ऊब

मोठ्या शहरात सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम आता थेट शाळांपर्यंत पोहोचला आहे. यातून शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने मविप्र कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या प्रेरणेने बेज येथील महात्मा फुले विद्यालयाने हा …

Read More »

साफसफाई

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – शहरातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार विरोधातील गेल्या २२ वर्षांच्या नाशिककरांच्या लढाईला अखेरीस यश आले. दिवाणी न्यायालय ते सुप्रीम कोर्ट अशा संघर्षानंतर भंगार बाजारावर अखेर हातोडा पडला. महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असून, वार्षिक शंभर कोटींच्या आसपास उलाढाल असलेला …

Read More »

सामूहिक प्रयत्नांनी बहरली ‘हिरवाई’

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – कळवण तालुक्यातील इन्सी गावाच्या ग्रामस्थांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन संरक्षणाचे सातत्यपूर्ण आणि सामुहिक प्रयत्न केल्याने परिसरातील ४०० हेक्टर क्षेत्रात दाट वनराई बहरली आहे. वनस्पतींच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती इथे असून, गावाला या वनाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. गावाने संत तुकाराम वनग्राम योजने …

Read More »