facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Maharashtra

Maharashtra

बीएस – III प्रकारच्या वाहनांवर कंपन्यांचा बंपर डिस्काऊंट; सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर दिली ऑफर

आवाज न्युज – सर्वोच्च न्यायालयाने BS- III प्रकारच्या गाड्यांवर घातलेल्या बंदीनंतर हिरो मोटोकॉर्प होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूटर तसेच टीव्हिएसची ज्युपिटर अशा बीएस – III प्रकारातील सर्व गाड्यांवर कंपन्यांनी विक्रीसाठी बंपर डिस्काऊंट जाहीर केला आहे. यामध्ये बीएस-III प्रकारातील स्कूटरवर हिरो मोटोकॉर्पने 12,500 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. तर प्रिमीयम मोटारसायकलच्या किमतीवर 7, …

Read More »

आगीत होरपळून लातूरमध्ये मायलेकाचा मृत्यू

आवाज न्यूज लाईन लातूर : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मायलेकाचा झोपेतच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हाळी उमरगामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या आगीत शुभांगी बिराजदार या 28 वर्षीय महिलेचा आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही …

Read More »

उस्मानाबादेतून पावणेदोन कोटी व ९१ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

आवाज न्यूज लाईन उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा-चौरस्ता येथे निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सुमारे ९१ लाख रूपयांची रक्कम घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीसह सुमो ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेचे स्टिकर या सुमो गाडीवर लावलेला होता. संशयावरून भरारी पथकाने ही सुमो थांबवली असता त्यात चलनातून …

Read More »

नोटा मंदीमुळे हॉटेल्स, बार व वाईन शॉप्सच्या व्यवसायावर ७० टक्के परिणाम

भाईंदर- गावात दारु बंदी करण्यासाठी किमान ५० टक्के मतदान आवश्यक ठरत असले तरी यंदा जुन्या हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने मद्यपींकडुनच बार व वाईन शासॅप्समधील बाटली आडवी झाली कि काय, असा प्रश्न सध्या चालकांना पडु लागला आहे. बाहेरुन येणारे पर्यटक व्यावसायिकांनी काही दिवसांपुर्वीच बुकींग केलेली हॉटेल्स व लॉज ग्राहकांकडुन बुकींग …

Read More »

उदयनराजे भोसले यांच्या मुलाची एव्हरेस्टवर चढाई

आवाज न्यूज नेटवर्क सातारा – वीरप्रतापची आई दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी धडक मारली. 26 ऑक्‍टोबरला काठमांडू (नेपाळ) येथील कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली. 9 दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र दमयंतीराजे आणि वीरप्रतापराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या …

Read More »

एकटीला पाहून केला बलात्काराचा प्रयत्न ,त्याला लोकांनी खूप चोपला

आवाज न्यूज नेटवर्क सांगली-   सांगली मध्ये एका स्त्रीला एकटीला पाहून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणारा शहानुर शेखला गाववाल्यांनी पकडले .गाववाल्यांनी त्याची धिंड काढल्यानंतर त्याला डांबाला बधून महिलाने चप्पलाने चोपले.                       पोलीसच्या नुसार आरोपीचे नाव शहानुर शेख आहे .घरच्या बाहेर कपडे धोत …

Read More »

घोटण, हातगाव गावात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात प्रशासन दुर्लक्ष

आवाज न्यूज नेटवर्क – शेवगाव : तालुक्यातील घोटण व हातगाव येथील गावात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी महिलांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे राळेगण सिद्धी येथे मंगळवारी (१८ ऑक्टोबर) त्यांची भेट घेऊन केल्या. घोटण येथील ग्रामसभेत समाजकंटकांनी केलेली अरेरावी व प्रशासनाचे दुर्लक्ष यावर चिंता व्यक्त करत, …

Read More »

हिंगोलीतील जवान शहीद

आवाज न्यूज नेटवर्क हिंगोली – रात्रीच्या सुमारास त्यांच्या गस्तीच्या वाहनावर दरड कोसळली आमि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत हिंगोली जिल्हा प्रशासनाला सैन्य दलाकडून ही माहिती कळविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्‍यातील वझर खु. येथील बालाजी चोरमारे या जवानाचा अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना दरड कोसळून मृत्यू झाला. ते तिसरा महार बटालियनमध्ये …

Read More »

शिर्डीत पुजाऱ्याने छळापोटी केली आत्महत्या !

आवाज न्यूज नेटवर्क – शिर्डी : शिर्डीच्या साई मंदिरातील राजेंद्र पाठक (वय २९) या पुजाऱ्याने आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मंदिरातील काही पुजारी व कर्मचारी त्यांचा छळ करत होते, त्यातूनच आत्महत्या झाली असल्याचा आरोप पाठक यांच्या भावाने केला आहे. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे. साई मंदिरात राजेंद्र पाठक …

Read More »

मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने शहरातील मराठा समाजबांधवांची एकजूट  होत असल्याने आगामी पालिका निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे आजवर निवडणुकीची उमेदवारी देताना फारसा लक्षात घेतला जात नसलेला ‘मराठा फॅक्टर’ यंदा कोणत्याही राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही. मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे …

Read More »