facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Manoranjan

Manoranjan

दुसरी कसोटीत २४६ धावांनी भारत विजय

आवाज न्यूज लाईन विशाखापट्टणम- इंग्लंडविरोधातील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला आहे. भारताने फक्त 158 धावांवर इंग्लंड संघाला ऑल आऊट केलं.  भारताने तब्बल 246 धावांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी 8 विकेट्सची गरज होती. सामना ड्रॉ करण्याच्या उद्देशाने इंग्लंड संघ मैदानावर उतरला होता. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर …

Read More »

‘रोबो 2’चं पहिलं पोस्टर रिलीज

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या ‘रोबो 2’ म्हणजेच ‘2.0’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचा कधीही न पाहिलेला लूक दिसत आहे. सिनेमाचे निर्माते, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. 350 कोटी एवढ्या हायबजेट सिनेमाचा …

Read More »

सैराट आता बॉलीवूड मध्ये करण जोहर घेऊन येणार !

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनने ‘सैराट’ सिनेमाचे हक्क खरेदी केल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला स्वत: करण जोहरकडून अद्याप दुजोरा मिळाल नसला, तरी हे वृत्त खरं असल्याचं म्हटलं जात आहे. नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेल्या ‘सैराट’ सिनेमाने मराठी सिनेक्षेत्रात …

Read More »

‘बाहुबली’ सिनेनिर्मात्यांच्या ऑफिसवर आयकर विभागाची धाड

हैदराबाद: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरलेल्या ‘बाहुबली’च्या निर्मात्यांच्या कार्यालयांची झडती घेतली. ही झडती हैदराबादमधील बंजारा हिल्स आणि जुबली हिल्स या परिसरातील कार्यालयांवर घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.तसेच आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेनुसार ही झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय …

Read More »

‘बाहुबली 2’ फर्स्ट लूक रिलीज पहा Video

आवाज न्यूज नेटवर्क- ‘बाहुबली 2′ या सिनेमाचा पोस्टर १८व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल दरम्यान रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता प्रभास याचा दमदार लूक पहायला मिळतो. या पोस्टरमध्ये एक लोखंडाची मोठी चैन हातात घेऊन अभिनेता प्रभास उभा पहायला मिळत आहे ‘बाहुबली 2′ हा सिनेमा कधी रिलीज …

Read More »

अपहरण आणि खून प्रकरणात विद्या बालन वॉंटेड

                  आवाज न्यूज नेटवर्क मुंबई – सुजॉय घोष यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला असून ते या चित्रपटाचे सहनिर्मातेही आहेत. डिसेंबरमध्ये रिलीज होत असलेल्या या चित्रपटात अजुर्न रामपाल याचीही महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुक टिझरमध्ये एक व्हीडीओ दिसत असून त्यावर वर्षांची ही फरार महिला …

Read More »

दंगल चा पहिला Trailer

अभिनेता आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘दंगल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘दंगल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आणि त्यांच्या मुलींच्या कथेवर हा सिनेमा आधारलेला आहे.   Here goes…Tell me what you think. Love. a.https://t.co/v3RmN8gKdr — Aamir Khan (@aamir_khan) October 20, 2016  

Read More »

या पुढे पाक कलाकार नाहीरे बाबा : करण जोहर

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई: उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकार असलेले “ऐ दिल है मुश्किल” आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. तसंच पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्यासही सांगितलं होतं.  त्या पार्श्वभूमीवर करण जोहरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “ऐ दिल है मुश्किल …

Read More »