facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office

Box Office

करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव

आवाज न्यूज नेटवर्क-मुंबई उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तान कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. फवाद खानची प्रमुख भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित होऊ देणार नाही’, असं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मागेच ठणकावलं होतं. त्यावरून धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसबाहेर मनसैनिकांनी निदर्शनंही केली होती. त्यावेळी, बॉलिवूडमधील काही मंडळी …

Read More »

पाक कलाकारांचा कोणताही चित्रपट चालू देणार नाही – सिंगल स्क्रीन मालक असोसिएशन

आवाज न्यूज नेटवर्क –  मुंबई :  उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला. ‘ए दिल है मुश्किल’मध्ये फवाद खान आणि ‘रईस’ सिनेमात माहिरा खान हे पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. पाकिस्तान कलावंत असलेले कोणतेही चित्रपट दाखवणार नाही, असा निर्णय सिंगल स्क्रीन मालक …

Read More »

माहिरा खानची ‘रईस’ मधून हकालपट्टी

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणाव पाहता गेले काही दिवस या चित्रपट निर्मात्यांना माहिराला चित्रपटातून काढून टाकण्याविषयी वारंवार विचारले जात होते. पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता चित्रपटांच्या चित्रीकरणामध्येही अनेक अडथळे येत होते. त्यावर उपाय म्हणून अनेकांनी निर्मात्यांना भारताबाहेर चित्रीकरण करण्याचे सल्लेही दिले होते. पण, हे काही कारणास्तव शक्य नसल्यामुळे माहिराची ‘रईस’मधून …

Read More »

‘धोनी’ची बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग, ‘सेंच्युरी’कडे वाटचाल

04 ऑक्टोबर : आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा आला की प्रेक्षकांना तो आवडतो.. ‘एम एस धोनी- द अन्टोल्ड स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरतोय. भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावरच्या या सिनेमाने पहिल्या विकेन्डला तब्बल 74.51 कोटींची कमाई केलीये. सुशांत सिंग राजपुतची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा या वर्षी ‘सुलतान’नंतर …

Read More »

सईला ‘अशा’ पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके द्यावेत असं वाटतं

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरला काही पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके मारावेसे वाटतात, सईनं नुकतंच एका टॉकशोमध्ये असं म्हटलंय. या टॉक शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या देखील सहभागी झाल्या होत्या.

Read More »

लवकरच उलगडणार ‘ रात्री’चे रहस्य, मालिका घेणार निरोप!

बई, दि. ४ – नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नाईकांच्या वाड्यासह दत्ता, सरिता, अभिराम, सुशल्या, माधव, विश्वासराव या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. या वाड्यातील गूढ घटनांमागचा खरा गुन्हेगार कोण हे अद्याप समजले नसले तरी लवकरच सर्व प्रश्नांची उकल होणार आहे. अतिशय …

Read More »

VIDEO-‘ए दिल है मुश्किल’ची पडद्यामागची मज्जा

मुंबई, दि.4- दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’ 28 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमाचा ट्रेलर, गाणी, आणि कलाकारांमुळे रिलीजपूर्वीच सिनेमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. यातच सिनेमाबाबत आणखी उत्सुकता ताणण्यासाठी ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमाचा शुटिंगदरम्यानचा व्हिडिओ रिलिज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, अनुष्का …

Read More »

Quantico 2 मधील प्रियांकाचा हॉट सीन लीक (व्हिडिओ)

बॉलिवूड सिनेमांपेक्षाही या सिरीजमध्ये प्रियांका अधिक बोल्ड बघायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची ‘Quantico 2’ ही सिरीज चांगलीच गाजत असून यामुळे प्रियंका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. या सिरीजमुळे प्रियंकाला हॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली आहे. या सिरीजमध्ये प्रियांकाने अनेक हॉट सीन दिले असून त्यांची चर्चा जास्त रंगली आहे. …

Read More »

धोनीच्या आवाजातील प्रेरणादायी डायलॉग (व्हिडिओ)

शुक्रवारी रिलीझ झालेला एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील एक प्रेरणादायी व्हिडिओ वायरल झाला आहे. टीम इंडियाचा वन डे कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याच्या आवाजातील एक व्हिडिओ रिलिझ करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्वतः माही आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधत आहे. मुझे यकिन है… म्हणतं धोनी आपल्या …

Read More »

‘इश्क जुनून’ सिनेमाचा हॉट ट्रेलर रिलीज

येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘इश्क जुनून’ या आगामी सिनेमाचा हॉट ट्रेलर नुकतास रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाची चर्चा या सिनेमाच्या पोस्टरपासून रंगली होती. ती आता ट्रेलरपर्यंत कायम आहे. या ट्रेलरमध्ये हॉट सीन्सचा भडिमार असून या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज …

Read More »