facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / सोलापूर

सोलापूर

प्रनितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चादरी वाटप

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी नागनाथ सुतार) – पंढरपूरातील दत्त घाट येथे अनाथ,निराधार,गोरगरीब लोकांना पंढरपूर तालुका युवक कोन्ग्रेस आय यांच्या वतीने आ प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चादरीचे वाटप मा.नितीन नागणे यांच्या हस्ते करण्यात आले सध्या थंडी असल्यामुळे गोरगरिबांचे कुटुंब उघड्यावर असून त्यांचे थंडीपासून सरक्षण व्हावे यासाठी चादरीचे वाटप …

Read More »

सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे स्मारक,सैनिकी शाळा उभारण्याचा मनोदय असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या सैनिकी स्कूलसाठी केंद्रात व राज्यात माझ्या परीने जे काही सहकार्य लागेल ती आपण जरूर करणार असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले …

Read More »

पंढरपूर शहर डी बी पथकाचे कामगिरी ८ मोटारसायकल हस्तगत

आवाज न्यूस नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने रात्रगस्त करत असताना १ ऋशिकेश बबन धोत्रे वय १९ २.सागर सुनील पवार वय १९ ३.सुरज रमेश पवार वय २० हे मोटारसायकल ढकलत घेऊन जात होते त्यांना डीबी पथकाने अडवले असता मोटारसायकल जागीच टाकून …

Read More »

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद कुणाल गोसावी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा घोषणा  आणि  आश्रुनी भारलेल्या नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहिद मेजर कुणाल गोसावी  यांच्यावर वाखरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मेजर शहिद …

Read More »

संपूर्ण गाव बंद ठेवून कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – प्रतिनिधी (नागनाथ सुतार ) – जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पंढरपूरचे रहिवासी असलेले मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी शहीद झालेत. कुणाल गोसावी यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या मुळगावी वाखरीमध्ये शोककळा पसरलीय. आज सकाळी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवून कुणाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंढरपूरपासून …

Read More »

कोन्ग्रेस आय व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आमदार भारत भालके यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – कोन्ग्रेस आय व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आमदार भारत भालके यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला या वचननाम्यात प्रामुख्याने आमदार भारत भालके यांचे मनोगत सर्व उमेदवारांचे परिचय व निवडून आल्यानंतर करण्यात येणाऱ्या प्रमुख विकास कामाबाबतची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. यावेळी …

Read More »

गुन्हेगारी प्रवृतीचे ३९ जण ३० तारखेपर्यंत हद्दपार

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर (प्रतिनिधी – नागेश सुतार) – पंढरपूर येथील नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक शांततामय मार्गाने पार पडावी, यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.याचा विचार करून गुन्हेगारी प्रवृतीच्या ३९ जणांना पंढरपूर शहर हद्दीतून तडीपार करण्याच्या नोटीसा बाजवण्यात आल्या आहेत प्रामुख्याने या ३९ जणांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांना …

Read More »

कार्तिकी यात्रेसाठी ४ लाख भाविक पंढरीत दाखल

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत दशमी पर्यंत ४ लाख भाविक दाखल झाले असावेत असा अंदाज आहे.श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत लाखाहून अधिक भाविक उभे असून रंग पत्राशेड पर्यंत होती कायमस्वरूपी ४ पत्रा शेड पूर्ण भरले होते. तर तात्पुरत्या ५ शेडमध्ये भाविकांची …

Read More »

जनावरांचा बाजार हलविण्यास बाजार समितीचा विरोध

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – पंढरपूरच्या  कार्तिकी यात्रेमध्ये भरणारा जनावरांचा बाजार शहरा बाहेर हलवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी दिल्या .यामुळे पंढरपूर कृषी उत्पन बाजार समीती व पशु पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे .कारण पंढरपूरचा विठ्ठल हा आठरा पगड जातींचा देव या विठ्लाच्या दर्शनासाठी …

Read More »

पंढरपूर दर्शन रांग वॉटरप्रूफ पत्राशेडची उभारणी पूर्ण

आवाज न्यूज नेटवर्क पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – कार्तिकी यात्रा सोहळ्याचे वेध लागल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यासाठी मंदिर समिती प्रशासन सज्ज झाले आहे .मंदीर समितीच्या वतीने भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून दर्शनरांगेत तात्पुरते पाच वॉटरप्रूफ पत्राशेड उभारण्याचे काम पूर्णझाले आहे .        या 5 वॉटरप्रूफ …

Read More »