facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / क्रीडाजगत

क्रीडाजगत

राजकोटी कसोटी अनिर्णीत

आवाज न्यूज नेटवर्क राजकोट – सलामीवीर गौतम गंभीर आपले खाते देखील उघडू शकला नाही. गंभीर स्लिपमध्ये झेलबाद होऊन शून्यावर माघारी परतला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी सुरू केला. पण यावेळी पुजारा स्वस्तात बाद झाला. रशीदच्या गोलंदाजीवर पुजारा पायचीत होऊन माघारी परतला. भारताची धावसंख्या ६८ असताना मुरली विजय …

Read More »

पहिल्या टेस्ट मध्ये इंग्लंडचा धावांचा महापूर

आवाज न्यूज नेटवर्क राजकोट : इंग्लंडचा संघ 537 रनवर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडकडून जो रुट, मोईन अली आणि बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी झळकवत इंग्लंडला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं आहे.राजकोट टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर शमी, यादव, अश्विनला प्रत्येकी दोन …

Read More »

ICC रँकिंगमध्ये अश्विन आणि राहणेची झेप

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या – तिसऱ्या कसोटीआधी अश्विन आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. पण, इंदूरमध्ये त्याच्या फिरकीनं कमालच केली. पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेऊन त्यानं किवींची दाणादाण उडवून दिली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच, विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतानं विजयाचं सोनं लुटलं. इंदूर कसोटीत १३ आणि मालिकेत २७ विकेट घेणारा अश्विन …

Read More »

मालिकावीर अश्विनवर वीरेंद्र सेहवागचा मजेशीर ट्विट्स

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर मजेशीर ट्विट केले. इंदूर कसोटीमध्ये आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून तब्बल १३ विकेट्स घेतल्या, तर संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्या नावावर २७ विकेट्स जमा झाल्या. अश्विनच्या याच उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावर सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन …

Read More »

NZ ला केल क्लीन स्वीप ,३-० ने मालिका खिशात.

इंदोर- इंदोर टेस्ट मध्ये ३२१ धावानी जिंकून भारताने ८४ वर्ष्याच्या टेस्ट इतिहासात दुसरी सर्वात मोठी जीत नोंद केली .या अगोदर ३३७ धावाने साउथ अफ्रीकाला हरवल होत.आर .आश्विन मैन ऑफ द मैच आणि मैन ऑफ द सीरीज मानून निवडण्यात आला.   कर्णधार राहून विरट कोहली ने  सर्वात जास्त जिंकन्या मध्ये सुनील …

Read More »

पुजारा चे ८ व्या शतका नंतर भारत २१६/३ वर डाव घोषित

आवाज न्यूज नेटवर्क इंदोर- न्यूझीलंडच्या विरुद्ध तिसऱ्या टेस्ट मध्ये ३ विकेट गमवून २१६ रान बनवले .चेतेश्वर पुजारा (१०१) आणि राहणे (२२) नाबाद राहिले .भारताला ४७४ धावाची लीड भेटली आहे .रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर परत येऊन गौतम गंभीर ने अर्धशतक बनवल.   गौतम गंभीर गौतम गंभीर २ वर्ष नंतर टेस्ट क्रिकेट मध्ये …

Read More »

रॉस टेलरकडून भर सामन्यात हिंदीत शिवी!

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कोलकाता कसोटीत १७५ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाने ही कसोटी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन मालिका खिशात टाकली आहे. कोलकाता कसोटीच्या तिसऱया दिवशी सामना रंगतदार स्थितीत होता. भारतीय संघाने पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेतल्याने न्यूझीलंडच्या संघाला दुसऱया डावात भारतीय धावसंख्येला लगाम …

Read More »

भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रश्नच येत नाही – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, दि. 4 – भारत पाकिस्तानमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर भारत-पाक क्रिकेट मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. याक्षणी तरी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होण्याचा प्रश्नच येत नाही असं ठाकूर म्हणाले आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ‘यावर्षी तरी  भारत- पाकिस्तानमध्ये  क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रश्नच …

Read More »

पुण्याची आकांक्षा वर्ल्ड चॅम्पियन

पुणे, दि. 3 – पुण्याची युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणेने कारकिर्दीतील एक मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे.  रशियातील कान्ट-मॅन्सियस्क येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. ११ फेरींच्या या स्पर्धेत आकांक्षाने ९ गुणांसह बाजी मारली. अखेरच्या …

Read More »

भारताचा कोलकाता कसोटीत दणदणीत विजय

कसोटी क्रमवारीत भारत पुन्हा अव्वल भारतीय संघाने कोलकाता कसोटीत चौथ्याच दिवशी १७८ धावांनी विजय प्राप्त करून तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे. भारतीय संघाने या मालिका विजयासह आतंरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत देखील पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची भारतीय संघाची ही …

Read More »