facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Uncategorized

Uncategorized

राजकारण की लोकशाहीचं वस्त्रहरण ?

आवाज न्यूज नेटवर्क – संपादकीय -आजच्या  काळात राजकारणाचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं झालं तर बरंच मागे जाऊन कानोसा घ्यायला हवा.स्वातंत्र्या नंतर आपलं सरकार चालवणाऱ्या नेत्यांकडे पाहिलं की ते लोकप्रतिनिधी किवा लोकसेवक अशी त्यांची प्रतिमा असायची .पण अनेक वर्ष ह्या प्रतिमेला काळिमा फासला जातोय आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून. आमच्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी …

Read More »

राष्ट्रवादीला जबर फटका

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झाले असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर फटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या चार जागांपैकी अवघी एकच पुणे येथील जागा राष्ट्रवादीला राखता आली असून काँग्रेसशी आघाडी न करण्याचा अजित पवार व प्रफुल पटेल यांच्या हट्टाची राष्ट्रवादीला पुरेपूर किंमत चुकवावी …

Read More »

सॅमसंग नोट ७ चा पेट घेतलेला Video झाला Viral

सदोष बॅटरीमुळे या कंपनीने नोट ७ चे उत्पादनही थांबवले आहे त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ फोनमुळे सॅमसंग कंपनीची जगभरात चांगलीच नाचक्की झाली आहे. या फोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच बॅटरीचा स्फोट होतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला …

Read More »

‘फक्त नांगी मोडू नका, पाकला पूर्णपणे ठेचा!’

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान ज्या मस्तवालपणे वागत होता व आपले कोण काय वाकडे करणार अशा थाटात शेपटांचे फटकारे आपटीत होता, ते शेपूटच आपल्या धडक लष्करी कारवाईने उखडून टाकले आहे. आज शेपूट मारले, आता डोके ठेचण्याची वेळ आली आहे. सापाला अर्धवट मारू नये व विंचवाची फक्त नांगी मोडू नये. त्यांना संपूर्ण खतम …

Read More »

शिवाजी स्टेडियमच्या खेळपट्टीचे तीन-तेरा

शहरातील एकमेव क्रिकेट मैदान असलेल्या शिवाजी स्टेडियमवरील खेळपट्टीचे तीन-तेरा झाले आहेत. मैदानावर क्रिकेटची खेळपट्टी होती, असे सांगण्याची वेळ आली आहे. खेळपट्टीची निगा राखण्याचे, काळजी घेण्याची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आज ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावर शहरातील क्रिकेट खेळाडूंनी अतिशय नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर खेळपट्टी नव्याने तयार …

Read More »

जैवइंधनाचे संशोधन, निर्मिती पुण्यात व्हावी

केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरींची अपेक्षा ‘जैवइंधनासारख्या अपारंपरिक इंधनांविषयीचे संशोधन आणि निर्मितीसाठी पुणे केंद्र म्हणून पुढे यावे,’ अशी अपेक्षा केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरसारख्या (एमसीसीआयए) औद्योगिक संस्था आणि शहरातील संशोधकांनी एकत्रितरीत्या काम करण्याची गरज असल्याचे मतही …

Read More »

बिबट्याने आई-वडिलांसमोरच 3 वर्षांच्या मुलाला उचलून नेलं!

नाशिक : नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. निफाड तालुक्यातील गोदानगरमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.   सार्थक महेश सोळशे असं मृत मुलाचं नाव आहे. सार्थकचे आई-वडील शेतमजूर आहेत. तो त्यांच्यासोबत शेतात गेला होता. मात्र त्याचवेळी तिथे बिबट्याने हल्ला केला. आई-वडिलांसोबतच बिबट्याने मुलाला उचलून ऊसाच्या …

Read More »

पैशावाचून अडला ‘इन्स्पायर’मधील सहभाग

केंद्र शासनाच्या ‘इन्स्पायर अवॉर्ड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात निरुत्साह व उदासिनता दाखवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातर्फे जिल्ह्यातील ५२ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु अजूनदेखील काही शाळांचे मुख्याध्यापक खुलासा सादर करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत, तर या योजनेचे पैसे मिळाले नसल्याने यात सहभाग घेतला नसल्याचा खुलासा काही मुख्याध्याकांनी केला …

Read More »