facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: accident

Tag Archives: accident

भिमाशंकर-पुणे मार्गावर अपघात, 2 जणांचा मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क पुणे – भिमाशंकर-पुणे दरम्यान भाविकांच्या खासगी बसला अपघात झाला. गंभीर जखमींना पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर जखमींना घोडेगाव, मंचर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्व भाविक ओडिशा येथील रहिवाशी आहेत. हे सर्व भाविक भिमाशंकर येथून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात …

Read More »

ईस्टर्न फ्रीवेवर अपघात, ६ ठार

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई- फ्रीवेवरून मुंब्राकडे जाणाऱ्या टॅक्सीचा वाडीबंदरजवळ एका वळणावर अपघात झाला. टॅक्सीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. त्यामुळे टॅक्सीचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. टॅक्सीतील ९ पैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टॅक्सीतील प्रवासी मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी जात होते. हा अपघात इतकी भीषण होती …

Read More »

टॅंकरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

आवाज न्यूज लाईन पिंपरी(आकुर्डी) – जितेंद्र रामू सरोज असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सायकलवरुन कॉलेजला जात असताना पाण्याच्या टॅंकरची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजजवळ झाला आहे. घटनेनंतर टॅंकरचालक फरार झाला असून, …

Read More »

सोलापूर मध्ये मोटारसाईकलचा अपघात ,१ मृत्यू

सोलापूर (नागनाथ सुतार) -सोलापूर येथील रंगभवन चौकत हायवा टिपर ने ठोकारल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय.या अपघातात मोटारसायकल वरून प्रवास करणारे दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.तर अपूर्व अनिल काटकर हा मयत झालाय.  तुळजापूर येथील महिला पूनम अनिल काटकर हि आपल्या माहेरी सोलापूर येथे आली होती.दिवाळी खरेदीसाठी आपल्या मोटारसायकल …

Read More »

खड्डयामुळे झाला अपघात, ट्रकखाली येऊन तरुणीचा मृत्यु

आवाज न्यूज नेटवर्क –  उल्हासनगर:   नेहा मिरचंदानी ही उल्हासनगरच्या कॅम्प 1 मध्ये राहत होती. काल सकाळी आपल्या वडिलांसोबत अॅक्टिव्हा गाडीवरुन जात असताना एका रिक्षानं त्यांच्या गाडीला धडक दिली. यावेळी गाडी शेजारच्या खड्ड्यात अडकल्यानं मागे बसलेली नेहा गाडीवरुन खाली पडली आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये …

Read More »

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात एकाच घरचे चार ठार

आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी- नागेश सुतार सोलापूर : पाकणी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील  चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले अक्कलकोटचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो जीपनं …

Read More »