facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: bjp

Tag Archives: bjp

भाजप आमदारपुत्रांचा बारमालकाशी वाद, तरुणाने जीव गमावला

नागपूर : नागपुरातील तरुणाच्या हत्येप्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बारमधल्या भांडणात मध्ये पडल्यामुळे शुभम महाकाळकर या तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रविवारी रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीत खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांची भांडणं झाली. त्या भांडणात अभिजीत खोपडेनं बारची तोडफोड केल्याचा …

Read More »

आमदार महेश लांडगे यांचा भाजप मध्ये प्रवेश

आवाज न्यूज लाईन पुणे – महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला पायउतार करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मंगळवारी आमदार महेश लांडगे यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार …

Read More »

२०१४ च्या निवडणुकीत दाउदने केली भाजप ला मदत – नवाब मलिक

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून रियाज भाटी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे सरकार येताच रियाज भाटीला कोणाच्या आदेशावरुन पोलीस संरक्षण देण्यात आले असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. फुलजी भाटी नामक तरुण जोहान्सबर्गला दाऊदच्या पार्टीला जाताना मुंबई …

Read More »

नेता सचिन शेळके की हत्या के मामलेमे तीन आरोपी गिरफ्तार

आवाज न्यूज नेटवर्क – (प्रतिनिधी – समीर शेख ) पुणे: रविवार के सुबह B J P नेता सचिन शेळके की तालेगांव दाभाडे इलाके में हत्या की थी जिसमे कुविख्यात गुंडे शाम दाभाड़े समेत 10 अपराधी शामिल होने की पुष्टि पुलिस ने दी थी जिसके बाद इस वारदात में शामिल अपराधी …

Read More »

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे हवे तर पाकला जा, भाजपचा विरोधकांवर पलटवार

04 ऑक्टोबर : सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणा•ऱ्या काँग्रेस आणि आपवर भाजप आणि मित्रपक्षांनी हल्लाबोल केलाय. ज्यांना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे हवेत त्यांनी पाकिस्तानात जावं असा टोला भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारतींनी लगावलाय. तर देशाच्या सुरक्षेसाठी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेनंही सरकारची बाजू घेतलीये. उरी …

Read More »