facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: cold weather

Tag Archives: cold weather

निफाडकर पुन्हा थंडीने गारठले!

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – निफाड परिसरातील तापमानात चढ उतार सुरू असून, सोमवारी ८.१ असलेले तापमान मंगळवारी दोन अंशाने खाली आले. त्यामुळे निफाडकर गारठले आहेत. मंगळवारी या हंगामात दुसऱ्यांदा तापमानात ६ अंशापर्यंत घसरण झाली आहे. तालुक्यात थंडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी जास्त होत आहे. मंगळवारी कुंदेवाडी (ता. …

Read More »

नगरमध्ये हुडहुडी; पारा ६.६ अंशावर

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगरमध्ये शनिवारी सकाळी नीचांकी तापमान ६.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. २००७ मध्ये ७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. गेल्या दहा वर्षांतील रेकॉर्ड यावेळी मोडले गेले आहे. शनिवारी सरासरीच्या तुलनेत पारा आठ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे पहाटे बोचणारी थंडी जाणवत होती. दिवसाचे तापमान मात्र, …

Read More »

थंडी काही दिवसांसाठी पळाली

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात निर्माण झालेला थंडीचा कडाकाही काहीसा दूर झाला आहे. गेल्या आठवड्यात शहरातील किमान तापमान ९ अंशांजवळ गेले होते. तेच तापमान आता १५ अंशांवर गेले आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा थंडीची …

Read More »

थंडीची लाट येण्याची शक्यता

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – उत्तर मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांत थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गुरुवारी राज्यातील नीचांकी तापमान ८.१ अंश सेल्सिअस नगरमध्ये नोंदले गेले. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे पुणे, नगर, …

Read More »

शहरात वाढला थंडीचा मुक्काम

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे – शाल, स्वेटर, मफलर, कानटोपी असा जामानिमा करून बाहेर पडणारे पुणेकर, सायंकाळनंतर रस्त्याच्या कडेला, बिल्डिंगच्या आवारात पेटणाऱ्या शेकोट्या आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावर कमी होणारी गर्दी यामुळे आता पुण्यात थंडीच्या मुक्कामावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. दिवाळीने जाता जाता दिलेली ही यंदाच्या मोसमातील कडाक्याच्या थंडीची भेट पुणेकरांना …

Read More »