facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: death

Tag Archives: death

आगीत होरपळून लातूरमध्ये मायलेकाचा मृत्यू

आवाज न्यूज लाईन लातूर : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मायलेकाचा झोपेतच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हाळी उमरगामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या आगीत शुभांगी बिराजदार या 28 वर्षीय महिलेचा आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही …

Read More »

टॅंकरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

आवाज न्यूज लाईन पिंपरी(आकुर्डी) – जितेंद्र रामू सरोज असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सायकलवरुन कॉलेजला जात असताना पाण्याच्या टॅंकरची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजजवळ झाला आहे. घटनेनंतर टॅंकरचालक फरार झाला असून, …

Read More »

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचे यांचे निधन

आवाज न्यूज नेटवर्क पुणे- पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच अश्विनी एकबोटे यांना मृत्यूने गाठले. नाटकाच्या प्रयोगातील एका गाण्यावर त्यांनी नृत्य सादर केले. रात्री ८.१५ च्या सुमारास त्या कार्यक्रमातील शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या सहजसुंदर नृत्याला प्रेक्षकांनीही …

Read More »

ड्रेनेज लाईन के पानी में गिरकर बच्चे की मौत

आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी -समीर शेख दापोडी,पुणे- नगरनिगम के जरिये बनाये जा रहे ड्रेनेज लाईन में जमा कर रखे हुए स्टोरेज पानी में डूबकर एक 7 महीने उम्र के बच्चे की मौत हो गई हैं यह वारदात पुणे के करीबी दापोड़ी इलाके में घटी तीन दिन पहले ही बिगवन गाँव …

Read More »

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सवतीसह सासरच्यांवर गुन्हा

नाशिक : नाशिकच्या द्वारका परिसरातील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. श्याम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सोनल वाकोडे यांचा मृतदेह शनिवारी रात्री अपार्टमेंटच्या खाली रस्त्यावर आढळून आला. सासरच्या मंडळींकडून वेळोवेळी पैशाची मागणी केली जाऊन तिचा छळ केला जात होता, अशी तक्रार सोनलच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार पती गजानन …

Read More »