facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: fire

Tag Archives: fire

आगीत होरपळून लातूरमध्ये मायलेकाचा मृत्यू

आवाज न्यूज लाईन लातूर : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मायलेकाचा झोपेतच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हाळी उमरगामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या आगीत शुभांगी बिराजदार या 28 वर्षीय महिलेचा आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही …

Read More »

शिवकाशी मधील फाटका कारखान्यात आग

शिवकाशी, (तामिळनाडू) – फटाक्‍यांमुळे लागलेल्या या आगीमध्ये किमान आठजण मरण पावले. मृतांमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकारी ए शिवगनाम यांनी सांगितले. बहुतेकजणांचा मृत्यू हा स्फोटातील आगीत होरपळल्यामुळे झाला नसून फटाक्‍यांच्या धुरात गुदमरल्यामुळे झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. गुदमरल्यामुळे जखमी झालेल्यांना सरकारी आणि काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

राजु शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पेटवला ट्रक !

आवाज न्यूज नेटवर्क कोल्हापूर:  गाळपासाठी ऊसाने भरलेला ट्रक वारणा कारखान्याकडे जात होता. त्यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट ट्रक पेटवला. नरंदे ते सावर्डेदरम्यान ही घटना घडली. गळीत हंगामाच्या तोंडावरच ऊस आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाने भरलेला ट्रक पेटवून दिला. ऊसदर निश्चित होण्यापूर्वीच गळीत हंगाम सुरू …

Read More »

पुणे कंपनीच्या गोदामला आग ,पाच जणांचा मृत्यु

आवाज न्यूज नेटवर्क पुणे – तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. यात चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यात पाच ठिकाणी …

Read More »

आगीत जळून कारखाना खाक

आवाज न्यूज नेटवर्क कुरकुंभ : .जवळपास तीन तासा पेक्षा जास्त काळ चाललेल्या या आगीमुळे कुरकुंभ,पांढरेवाडी व परिसरातील रासायनिक कंपनीतील सारेचजण धास्तावले होते. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोम्स प्रा. लि . या लघु उद्योग कंपनीस मंगळवार (दि.११) सध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत रात्री आठ वाजेपर्यंत पुर्ण कंपनी जळुन राख झाली. या …

Read More »