facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: indian army

Tag Archives: indian army

पाकचे ७ जवान ठार ,इंडिअन आर्मीचा धमाका !

आवाज न्यूज नेटवर्क श्रीनगर : पाकिस्ताननेही त्यांचे सात जवान गेल्याचं मान्य केलं आहे. मात्र आता त्यांनी गरळ ओकत भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा सुरु केला आहे. पाकिस्तानी मीडियाच्या मते, पाकिस्तानचे सात जवान मारले गेले आहेत. पाकिस्तानी एजन्सी आयएसपीआरने हे वृत्त दिलं आहे.  मात्र हे वृत्त देताना भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची …

Read More »

पाकिस्तानचे ४० जवान ठार

आवाज न्यूज नेटवर्क श्रीनगर : भारतात दिवाळी साजरी होत असताना, तिकडे जवानांनी पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. बीएसएफने पाकिस्तानचे एक-दोन नव्हे तर तब्बल 40 जवानांचा खात्मा केला. दिवाळीच्या आदल्या दिवशी बीएसएफने ही धडाकेबाज कारवाई केली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. मात्र भारतीय सैनिकही पाकिस्तानला जशास तसं …

Read More »

हिंगोलीतील जवान शहीद

आवाज न्यूज नेटवर्क हिंगोली – रात्रीच्या सुमारास त्यांच्या गस्तीच्या वाहनावर दरड कोसळली आमि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत हिंगोली जिल्हा प्रशासनाला सैन्य दलाकडून ही माहिती कळविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्‍यातील वझर खु. येथील बालाजी चोरमारे या जवानाचा अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना दरड कोसळून मृत्यू झाला. ते तिसरा महार बटालियनमध्ये …

Read More »

पम्पोरमध्ये भारतीय सेनेची कामगिरी ; 2 दहशतवादी ठार

आवाज न्यूज नेटवर्क 12 ऑक्टोबर : सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन ते तीन दहशतवादी ईडीआय इमारतीत घुसले होते. तेव्हापासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. मंगळवारी रात्री आणि आज पहाटे असे दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. लष्कराने परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू …

Read More »

भारतीय जवानांनी त्या पाकिस्तानी मुलाला सुखरूप परत पाकमध्ये धाडले!

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कितीही तणाव आणि कितीही वाद असले तरी भारतीय जवानांनी आणि भारतीयांनी कधीही माणूसकी सोडलेली नाहीये. याचंच एक उदाहरण म्हणजे पाण्याच्या शोधात चुकून भारतीय सीमेत आलेल्या पाकिस्तानी तरूणाला सुखरूप मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. चुकून पाकिस्तानी सीमेत गेलेल्या चंदू चव्हाणबद्दल पाक अनेक खोटे दावे करत …

Read More »

ओम पुरी यांच्याकडून शहिदांचा अपमान

मुंबई- उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींनी मात्र शहिदांचा अपमान केला आहे. एका वृत्त वाहिनीने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ‘त्यांना सैन्यात जायला आम्ही सांगितले होते का? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितले?’ असे वादग्रस्त प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडियातून जोरदार टीका …

Read More »