facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: kolhapur

Tag Archives: kolhapur

बसवेश्वर पुतळ्यावरून विद्यापीठ चौकात तणाव

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाजवळ विद्यानगरी चौकातील आयलंड सुशोभिकरणाच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. महानगरपालिका आणि पोलिसांनी तेथून हा पुतळा हटविल्याने लिंगायत समाजासह भारिप – बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परीरसरात धरणे आंदोलन केले. त्यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण होते. शिवाजी विद्यापीठानजीकच्या …

Read More »

केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप सुरू

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जनजीवन कोलमडणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी केएमटीचे एक हजारहून अधिक कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपामुळे दैनंदिन एक लाख प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या माध्यमिक …

Read More »

कोल्हापूर विमानतळ : विमानसेवेसाठी हालचाली

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळावरुन ४० आसनक्षमतेपेक्षा छोट्या विमानांची सेवा सुरू करण्याबाबत सशर्त परवानगी देण्याची तयारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाखवली आहे. त्याबाबत ३० ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून त्यादृष्टीने सात दिवसात दिल्लीतून एक पथक पाहणीसाठी येणार आहे. यामुळे छोट्या आसनक्षमतेच्या विमानांच्या सेवेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. …

Read More »

मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरूवात लाखोंचा जनसमुदाय कोल्हापुरात

आवाज न्यूज नेटवर्क कोल्हापूर – मराठा समाजाच्या वतीने आज (ता. 15) निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्तानेमराठा समाजाचे वादळ कोल्हापुरात धडकले आहे. या मोर्चात जिल्ह्यासह सातारा, सांगली, बेळगाव व मराठवाड्यातून नागरिक सहभागी झाले आहेत. मोर्चाला अकरा वाजता सुरवात होणार असली तरी, सकाळपासूनच शहर भगवामय झाले होते.

Read More »

मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर मध्ये हटके बॅनर

आवाज न्यूज नेटवर्क –  कोल्हापूर :शहरात कोल्हापुरी स्टाईलने बॅनर लागले आहेत. यात कोल्हापुरी बाण्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी आमत्रंण दिलं आहे. “मोर्चाला याला लागतंय”, “अहं!! या नाही यायचंच” अशी वाक्यं वाहनांवर, टी-शर्टवर, डिजिटल बोर्डवर दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची कोल्हापूरकरांनी …

Read More »