facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Tag Archives: maratha morcha

Tag Archives: maratha morcha

३१ जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क – औरंगाबाद – राज्यभर मूक मोर्चे निघाल्यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवणे या मागण्यांसाठी मुंबई येथे ३१ जानेवारीला राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांच्या बैठकीत …

Read More »

ठाण्यात मराठा सामाज्याचा आक्रोश

आवाज न्यूज नेटवर्क ठाणे-   कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे मोर्चे काढले जात आहेत. रविवारी ठाणे आणि चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील मोर्चामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शहरात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे …

Read More »

मराठा मोर्चामुळे ठाण्यात वाहतूक वेवस्था कोलमडणार ?

ठाणे : उद्या, रविवारी ठाणे शहरात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव एकवटण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहरात अभूतपूर्व जनसागर त्यानिमित्ताने लोटण्याची शक्यता असून शहरातील सर्व रस्त्यांवरील गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय लोकलगाड्यांवरही रविवारी मोठा ताण पडणार आहे. मोर्चेकऱ्यांची कुठेही कोंडी होऊ नये यासाठी …

Read More »

मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर मध्ये हटके बॅनर

आवाज न्यूज नेटवर्क –  कोल्हापूर :शहरात कोल्हापुरी स्टाईलने बॅनर लागले आहेत. यात कोल्हापुरी बाण्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी आमत्रंण दिलं आहे. “मोर्चाला याला लागतंय”, “अहं!! या नाही यायचंच” अशी वाक्यं वाहनांवर, टी-शर्टवर, डिजिटल बोर्डवर दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची कोल्हापूरकरांनी …

Read More »