facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Tag Archives: maratha

Tag Archives: maratha

मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने शहरातील मराठा समाजबांधवांची एकजूट  होत असल्याने आगामी पालिका निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे आजवर निवडणुकीची उमेदवारी देताना फारसा लक्षात घेतला जात नसलेला ‘मराठा फॅक्टर’ यंदा कोणत्याही राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही. मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे …

Read More »

मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरूवात लाखोंचा जनसमुदाय कोल्हापुरात

आवाज न्यूज नेटवर्क कोल्हापूर – मराठा समाजाच्या वतीने आज (ता. 15) निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्तानेमराठा समाजाचे वादळ कोल्हापुरात धडकले आहे. या मोर्चात जिल्ह्यासह सातारा, सांगली, बेळगाव व मराठवाड्यातून नागरिक सहभागी झाले आहेत. मोर्चाला अकरा वाजता सुरवात होणार असली तरी, सकाळपासूनच शहर भगवामय झाले होते.

Read More »

मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर मध्ये हटके बॅनर

आवाज न्यूज नेटवर्क –  कोल्हापूर :शहरात कोल्हापुरी स्टाईलने बॅनर लागले आहेत. यात कोल्हापुरी बाण्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी आमत्रंण दिलं आहे. “मोर्चाला याला लागतंय”, “अहं!! या नाही यायचंच” अशी वाक्यं वाहनांवर, टी-शर्टवर, डिजिटल बोर्डवर दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची कोल्हापूरकरांनी …

Read More »

दिवाळीच्या अगोदर विद्यार्थीना मिळणार बोनस ,मराठा क्रांती मोर्चाचा परिणाम

ईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ मुंबई : सहा लाख उत्पन्न असलेल्या सर्वांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. या गटासाठी राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमात या वर्षीपासून सवलत लागू होणार असल्याचं घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली .  ईबीसी गटाची ही सवलत सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलीय. सहा लाख उत्पन्न असलेल्या …

Read More »