facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: pakistan

Tag Archives: pakistan

Video – पाकिस्तानच्या महिला पत्रकारला पोलीसाने केली मारहाण

  पाकिस्तानमधल्या ‘के २१’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने येथल्या राष्ट्रीय सांख्यिकिकरण आणि नोंदणी विभागाच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश केला. येथे येणा-या प्रत्येक नागरिकांना विभागाच्या या कारभारामुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो, तसेच नागरिकांना मिळणारी वागणूक देखील अपमानास्पद असते. याच कारभाराची पोलखल करण्यासाठी ‘के २१’ या वृत्तवाहिनीची महिला पत्रकार सायमा कनवाल गेली …

Read More »

भारतीय टीव्ही वाहिन्यावर बंदी – पाकिस्तान

आवाज न्यूज नेटवर्क नवी दिल्ली – भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता पाकिस्तानने हे पाऊल उचललेले आहे. फक्‍त वाहिन्याच नाही, तर रेडिओ स्टेशन्सच्या सहक्षेपणावरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यातच पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदीची मागणी जोर धरु …

Read More »

पाकिस्तान हाच दहशदवादी देश – नरेंद्र मोदी

आवाज न्यूज नेटवर्क पणजी:   पाकिस्तानचे वाभाडे काढताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,”हा देश केवळ दहशतवादालाच पोसतो असं नाही, तर यासाठीची पोषक मानसिकतेलाही प्रोत्साहन देतो. या मानसिकतेचा संबंध दहशतवाद आणि राजयकीय फायद्याशी जोडलेला आहे.” गोव्यात सुरु असलेल्या पाच देशांच्या ब्रिक्स संमेलानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकचे वाभाडे काढले. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे …

Read More »

दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकिस्तानला, आम्हाला शांतता हवी- नवाझ शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तानी संसदेत काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. पंतप्रधान शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत उपस्थित केलेले मुद्द्यांचाच पुन्हा पाकिस्तानी संसदेत उल्लेख केला. बुरहान वानी हा काश्मीरचा हिरो असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. ते म्हणाले, पाकिस्तानने खुल्या मनाने उरी हल्ल्याचा तपास करण्याची ग्वाही दिली. परंतु कोणत्याही …

Read More »

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू- पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरमधील नौशेरा येथे गोळीबार केला. भारतीय जवानांनी याला चोख उत्तर दिले. मंगळवारी सकाळी ५.१५ वाजण्याचा सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने मंगळवारी नियंत्रण सीमा रेषेवरून राजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील तीन भागांमध्ये गोळीबार केला. भारतीय जवानांच्या तळावर आणि काही परिसरात हा गोळीबार करण्यात …

Read More »

शाहीद आफ्रिदी बरळला ! म्हणे, पाक सीमेचं संरक्षण पठाण करतायत

नवी दिल्ली, दि. 3 –  पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं एका क्रिकेटच्या कार्यक्रमात भारताला एक प्रकारे इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या सीमेचं संरक्षण पठाण करत आहेत, असं तो म्हणाला आहे. एका क्रिकेटच्या कार्यक्रमात तो बोलत होता. आफ्रिदी एका भारतीय वेब पोर्टलला लक्ष्य करत म्हणाला की, भारताला पाकिस्तानच्या सीमेवर पहारा देणा-यांच्या संरक्षण फळीबाबत …

Read More »

दहशतवाद्यांची पळापळ; रिकामे केले PoKतील तळ

भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळे दहशतवादी पार हादरले असून पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवरून त्यांनी पळ काढला आहे. भारताकडून पुन्हा अशी धडक कारवाई झाल्यास दहशतवादी आणि त्यांच्या शस्त्रांचं नुकसान होऊ नये, म्हणून दहशतवाद्यांचे ‘पालनकर्ते’ असलेल्या पाकिस्तानी सैन्यानंच त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळचे दहशतवाद्यांचे डझनभर तळ मनशेरा, नौशेरा आणि झेलम …

Read More »

आशा भोसलेचा पाकिस्तानीला झटका

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर, भारतीय आणि पाकिस्तानी नेटिझन्समध्ये वाक्-युद्ध भडकलं असताना, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं एक ट्विट भलतंच ‘हिट’ ठरलं. पण, त्याहीपेक्षा या ट्विटमुळे खवळलेल्या पाकिस्तानी ट्विपल्सना आशाताईंनी दुसऱ्या ट्विटमधून जे उत्तर दिलं, ते तर आणखीच ‘चाबुक’ होतं. झालं असं की, ट्विटरवर आक्षेपार्ह भाषा …

Read More »