facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Tag Archives: suicide

Tag Archives: suicide

नोटवर झालेल्या बंदी मुळे महिलेची आत्महत्या

तेलंगणा, दि. 10 – नोटा बंद करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटा आता रद्दी झाल्या या विचाराने महिला चिंतेत होती.  500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. दरम्यान, तेलंगणामधून एक हैराण करणारी बातमी आली आहे. येथे एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं …

Read More »

तरुणाची आत्महत्या महिलेवर गुन्हा

पिंपरी- भैरु उत्तरेश्‍वर उकंडे  असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.तरुणाकडून उसने घेतलेले पैसे परत देण्यास नकार देऊन, त्याला मारहाण केल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथ घडली.  या तरुणाचा भाऊ सुखदेव अभिमन्य उकंडे  यांनी भोसरी पोलीसांत फिर्याद दिली …

Read More »

नवरा वेळ देत नाही मानून केली आत्महत्या !

आवाज न्यूज नेटवर्क औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगाव-रामगोपाळनगरमध्ये ही घटना घडली. प्रवलिका टेरम मनोहर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे पती आयसीआयसीआय बँकेत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले.  नवरा वेळ देत नसल्याने निराश झालेल्या पत्नीने नवऱ्याला सेल्फी पाठवून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी तमिळ …

Read More »

पिंपरी पोलीस हवालदारांची आत्महत्या

आवाज न्यूज नेटवर्क पिंपरी –तानाजी मसाजी बनसोडे (वय 57, रा. पंचशील कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. वाकड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी याबाबत माहिती दिली. बनसोडे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बनसोडे यांनी यापूर्वी पोलीस मुख्यालय, निगडी …

Read More »

जन्मदात्रीने चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन मरणाला कवटाळले.

आवाज न्यूज नेटवर्क – पिंपरी : मी आता मरणार आहे, असे सांगून साडीच्या मदतीने गळफास घेतला. रात्रभर दोन्ही चिमुरडी आईच्या मृतदेहाला बिलगून रडूनरडून झोपली. सकाळी उठल्यावर मुलांच्या रडण्याचा आवाज ऐनूक शेजाऱ्यांनी दार तोडून मुलांना बाहेर काढले आणि पोलिसांना बोलावले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना चाकण-येलवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि. …

Read More »

बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्या

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे : बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बजरंग ढेरे असे विद्यार्थ्याचे नाव असून तो कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. हॉस्टेलमधील खोलीत बजरंग ढेरेने आत्महत्या करीत आपले जीवन संपवल्यानं महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी …

Read More »

मेट्रो खाली येऊन युवकांची आत्महत्या

मुंबई :   18 सप्टेंबरला सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी मेट्रो रेल्वे ट्रॅकवर येताच, उदय कुमार प्रसाद नावाच्या युवकानं उडी घेत आत्महत्या केली. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोखाली त्याने आत्महत्या केल्यानंतर मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली. मुंबई मेट्रोखाली आत्महत्या केलेल्या युवकाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. साकीनाका मेट्रो स्टेशनवर 18 सप्टेंबरला ही …

Read More »

वडील ओरडल्यामुळे दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

कल्याण : अंबरनाथमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याच्या रागातून विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं. दहावीत शिकणारी सानिया रात्री उशिरा गरबा खेळून आली होती. त्यावेळी सानियाच्या वडिलांनी ‘तू दहावीत आहेस, तुझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, अभ्यास कर’ असं सांगितलं. …

Read More »